• Download App
    HINDUS AGAINST HINDUISM : THE KASHMIR FILES -केजरीवालांचे विकृत हास्य अनुपम खेर म्हणाले लाज वाटली पाहिजे ...

    HINDUS AGAINST HINDUISM : THE KASHMIR FILES -केजरीवालांचे विकृत हास्य अनुपम खेर म्हणाले लाज वाटली पाहिजे …

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : द काश्मिर फाईल्स टॅक्स फ्री करण्याच्या मुद्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विकृत हास्य करत काश्मिर फाईल्स आणि काश्मीरमध्ये झालेल्या काश्मीरी पंडितांच्या नरसंहाराची थट्टा केली.त्यांचे ते विकृत हास्य पाहून संपूर्ण भारतातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत .सोशल मीडियावर केजरीवालांना शिव्यांची लाखोळी वाहिली जात आहे .त्यातच आता द काश्मिर फाईल्स या चित्रपटात पुष्करनाथ ही भूमिका साकारणारे आणि स्वतः काश्मीरी पंडित असणारे अनुपम खेर यांनी एकच शब्द  वापरत आपला राग व्यक्त केला आहे.अनुपम खेर केजरीवालांना म्हणाले ‘ SHAME‘ …HINDUS AGAINST HINDUISM: THE KASHMIR FILES – Kejriwal’s perverted comedy Anupam Kher said it should be a shame

    त्यांनी ट्विट करत या वक्तव्याचा निषेध केला आहे. ‘अब तो दोस्तों ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमा हॉल में ही जाकर देखना। आप लोगों ने ३२ साल बाद #KashmiriHindus के दुःख को जाना है। उनके साथ हुए अत्याचार को समझा है, उनके साथ सहानुभूति दिखाई है, लेकिन जो लोग इस tragedy का मजाक उड़ा रहे है। कृपया उनको अपनी ताकत का एहसास कराएं।शरम आणि चाहिए ….अशा शब्दात अनुपम खेर यांनी केजरीवाल यांचा समाचार घेतला आहे.

    बत्तीस वर्षांनी काश्मिरी पंडितांचे दुःख जगाला कळले आहे. लोक त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवत आहेत. अशा गंभीर प्रसंगातही काहीजण त्याची थट्टा उडवत आहेत. त्यांना आपल्या ताकदीची जाणीव करून द्यायला हवी,’ लाज वाटली पाहिजे असे अनुपम खेर म्हणाले आहेत .

    HINDUS AGAINST HINDUISM: THE KASHMIR FILES – Kejriwal’s perverted comedy Anupam Kher said it should be a shame …

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य