विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात उद्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी दिली. Heavy rains in Maharashtra tomorrow ; Prediction of weather department
गेल्या काही दिवसापासून पावसाने राज्यात विश्रांती घेतली आहे. श्रावण सरी पडत होत्या. परंतु पाऊस पुन्हा सुरु होतोय. उद्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तविला आहे.
- महाराष्ट्रात उद्या मुसळधार पाऊस कोसळणार
- श्रावण सरी कोसळत असताना जोरदार पाऊस
- काही ठिकाणी जोरदार सरीची शक्यता
- हवामान खात्याचा अंदाज