• Download App
    हापूस आंबा येणार उशिरा अवकाळी पावसामुळे मोहोर गळाला Hapus mango Will be late

    WATCH : हापूस आंबा येणार उशिरा अवकाळी पावसामुळे मोहोर गळाला

    वृत्तसंस्था

    रत्नागिरी- अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे आंबा पीक संकटात सापडले आहे. दर वर्षी सप्टेंबर दरम्यान आंब्याला मोहोर लागतो. मात्र यंदा अवकाळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात मोहराची गळती झाली. साधारणत: पाच टक्केच मोहर शिल्लक आहे. परिणामी यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

    – यंदा हापूस आंबा येणार उशिरा

    – हवामान बदलाचा मोठा परिणाम

    – अवकाळी पावसाचाही परिणाम झाला

    – अवकाळी पावसामुळे मोहोर गळाला

    – यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता

    Hapus mango Will be late

    Related posts

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!

    स्वतः अध्यक्ष राहिलेल्या आणि नातवाला अध्यक्ष केलेल्या पवारांना आता क्रिकेटमध्ये राजकीय व्यक्ती नको!!

    खासगीकरण आणि कंत्राटी पद्धतीमुळे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण संपले; प्रकाश आंबेडकराचा दावा