कोरेगाव भीमा : उपमख्यमंत्री अजित पवार यांनी आज (१ जानेवारी) सकाळी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला तसेच लढाईत हुतात्मा झालेल्या वीरांना अभिवादन केले. Greetings to the martyrs at Koregaon Bhima
- कोरेगाव भीमा येथे हुतात्म्यांना अभिवादन
- उपमख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन
- विजयस्तंभावर आकर्षक सजावट
- आकर्षक रोषणाईने परिसरात झगमगाट
- पाच हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त