• Download App
    Grand hospital is irrected in Ahmedabad; World class medical facilities available to the general public

    अहमदाबाद येथे साकारले अत्याधुनिक भव्य रुग्णालय सामान्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रकल्प

    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यापासून भव्य आणि अतिभव्य प्रकल्पांची घोषणा नव्हे तर ते साकारले देखील आहेत. केवळ सात वर्षांच्या कालावधीत या सरकारने केलेली कामगिरी नेत्रदीपक आहे. विविध भव्य प्रकल्पांपैकी एक असलेले अहमदाबादमधील सरकारी रुग्णालय हे एक आहे. Grand hospital is irrected in Ahmedabad; World class medical facilities available to the general public

    सरकारी रुग्णालय म्हंटले की नाके मुरडली जातात. पण सर्व सुविधांनी युक्त असे रुग्णालय अहमदाबाद येथे साकारले आहे. या रुग्णालयाचे वैशिठय म्हणजे सामान्य, अतिसामान्य लोकांना जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सुविधा येथे दिल्या जात आहेत.

    भव्य रुग्णालय दृष्टीक्षेपात ..

    •  सरदार वल्लभभाई पटेल सरकारी रुग्णालय
    • अठरा मजली इमारत असून १५०० बेड्स आहेत
    • रुग्णालयात १३९आयसीयू बेड्स
    • ३२ शस्त्रक्रिया करण्यासाठी रूम आहेत
    • कन्सल्टिंग आणि डिजिटल टोकन देणारा कक्ष
    • मेडीकल कॉन्फरन्ससाठी हॉल, ३०० जण बसू शकतात
    • २ हजार कार मावतील एवढे प्रशस्त पार्किंग सुविधा
    • इमारतीच्या छतावर हेलिपॅड उभारले आहे
    • हेलिपडवरून अवकाश मार्गे एअर अंबुलन्सची सोय
    • अहमदाबाद येथील सर्वात उंच इमारत
    • रुग्णालयाच्या इमारतीची उंची ७८ मीटर आहे
    • कामकाज पेपरलेस आणि संगणकावर चालते
    • गतिक दर्जाच्या सुविधा सामान्यांना उपलब्ध

    Grand hospital is irrected in Ahmedabad; World class medical facilities available to the general public

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…