विशेष प्रतिनिधी
अमरावती : धर्मा प्रमाणे आरक्षण देण्याच कुठही तरतूद भारतीय राज्य घटनेत नाही. त्यामुळे मुस्लिमांना धर्म म्हणून आरक्षण देणं हे घटना विरोधी राहणार असल्याचे भाजपचे नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी सांगितले. Giving reservations to Muslims according to religion would be unconstitutional; Anil Bonde told ovesi
एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली. यावर अनिल बोंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, धर्मा प्रमाणे आरक्षण देण्याच कुठही तरतूद भारतीय राज्य घटनेत नाही. त्यामुळे मुस्लिमांना धर्म म्हणून आरक्षण देणे हे घटना विरोधी राहणार आहे. अनिल बोंडे म्हणाले, असुद्दीन ओवेसी यांनी आरक्षण पेक्षा मुस्लिमामध्ये शिक्षण प्रसार व मुस्लिमांना देशाच्या मुख्य प्रवाहात याव, यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, असा सल्ला बोंडे यांनी दिला.
- मुस्लिमांना धर्माप्रमाणे आरक्षण देणे घटनाविरोधी
- कोणत्याही धर्मावर आरक्षणाची तरतूद घटनेत नाही
- केवळ जातीवर आधारित आरक्षणाची तरतूद आहे
- धर्म बदलल्यावर जातीचा संबंध राहत नाही
- मुस्लिम धर्मात जाती- पातीला स्थान नाही
- मुस्लिमांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणावे आणि शिक्षण प्रसारासाठी ओवेसी यांनी प्रयत्न करावेत
Giving reservations to Muslims according to religion would be unconstitutional; Anil Bonde told ovesi
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी