• Download App
    पिंपरी चिंचवडच्या माजी महिला महापौरांनी लावले दुर्धर आजाराने ग्रस्त मुलासोबत लग्न, सुनेकडून आरोपानंतर गुन्हा दाखल Former woman mayor of Pimpri-Chinchwad marries child suffering from chronic illness, police filed case after the allegation of daughter in law

    पिंपरी चिंचवडच्या माजी महिला महापौरांनी लावले दुर्धर आजाराने ग्रस्त मुलासोबत लग्न, सुनेकडून आरोपानंतर गुन्हा दाखल

    मुलाला गंभीर दुर्धर आजार असताना लपवून ठेवून फसवून लग्न लावले. तसेच शिवीगाळ व मारहाण करून सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आणि पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौरांसह पाच जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Former woman mayor of Pimpri-Chinchwad marries child suffering from chronic illness, police filed case after the allegation of daughter in law


    विशेष प्रतिनिधी

    पिंपरी : मुलाला गंभीर दुर्धर आजार असताना लपवून ठेवून फसवून लग्न लावले. तसेच शिवीगाळ व मारहाण करून सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आणि पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौरांसह पाच जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित विवाहितेने पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी यांचे माजी महापौर असलेल्या महिलेच्या मुलासोबत लग्न लावण्यात आले. त्याला गंभीर दुर्धर आजार असल्याचे माहित असतानाही तो लपवून फिर्यादीसोबत त्याचे लग्न लावून देण्यात आले.

    याबाबत विचारणा केल्यावर डॉक्टरांसोबत संगनमत करून फिर्यादी महिलेलाच गंभीर आजार असल्याचे खोटे निदान केले. आयव्हीएफ उपचार पद्धतीने मूल होण्यासाठी फिर्यादी महिलेवर प्रयोग करण्यात आला. तसेच मानसिक व शारीरिक छळ करून शिवीगाळ करून हाताने मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

    Former woman mayor of Pimpri-Chinchwad marries child suffering from chronic illness, police filed case after the allegation of daughter in law

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…