प्रतिनिधी
अमरावती : अमरावती येथील सुपर स्पेशलिस्टल मध्ये सेवा देत असलेल्या डॉक्टरांचे मानधान गेल्या दोन वर्षापासून रखडल्याने डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये सेवा देणे बंद केले आहे त्यामुळे जिल्ह्यातील गरजू रुग्णाना नागपुर येथे रेफर कराव लागत असल्याने आज माजी पालक मंत्री अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यलयात ठिया देत जो पर्यन्त रुग्ण सेवा सुरु होत नही तो पर्यन्त आम्ही उठानर नाही असे त्यांनी सांगितले Former Agriculture Minister Anil Bonde’s sit-in agitation at the Collector’s office
- अमरावतीच्या सुपर स्पेशलिस्टलमधील डॉक्टरांचे मानधन रखडले
- डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये सेवा देणे बंद केले
- जिल्ह्यातील गरजू रुग्णांना नागपुरकडे रेफर केलं जातंय
- माजी मंत्री अनिल बोंडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन
- रुग्णसेवा सुरू करण्याची आग्रही मागणी