• Download App
    पुण्यात साकारला पहिला चहा- चपातीचा स्टॉल विद्यार्थ्यांच्या सकाळच्या न्याहरीचा प्रश्न सुटला First Tea- Chapati stall in Pune by college students; breakfast problem is solved

    पुण्यात साकारला पहिला चहा- चपातीचा स्टॉल विद्यार्थ्यांच्या सकाळच्या न्याहरीचा प्रश्न सुटला

    वृत्तसंस्था

    पुणे : पुणे शहरात सकाळची न्याहारी म्हणून लोक पोहे खायला पसंत करतात. पण, अनेक विद्यार्थी आईच्या हाताची चपाती आणि चहाची खूप आठवण काढतात. आता पुण्यात किंवा महाराष्ट्रातील पहिला चहा चपाती पुरविण्याचा स्टॉल कॉलेजच्या मित्रांनी एकत्रित येऊन सुरू केला आहे. First Tea- Chapati stall in Pune by college students; breakfast problem is solved

    पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. राज्य सेवा आयोग आणि अनेक विद्यार्थी पुण्यात आपलं शिक्षण घेत असतात. त्यांच्या जेवणाचा प्रश्न असतो. घरगुती मेस आहेत. सकाळचा नाष्ट्यात रोज पोहे, उडीद वडा किंवा इडलीच मिळते. चहा चपाती त्यांना मिळत नव्हती. त्यामुळे अक्षय भैमुल्य,अक्षय चव्हाण, धनश्री पाटील या विद्यार्थ्यांनी चहा चपाती पुरविण्याची कल्पना सुचली. विशेष म्हणजे त्यांना चांगला प्रतिसादही मिळू लागला.

    •  पुण्यात साकारला पहिला चहा- चपातीचा स्टॉल
    •  पुण्यासह महाराष्ट्रातील पहिला स्टॉल
    •  कॉलेजच्या मित्रांनी एकत्रित येऊन सुरू केला स्टॉल
    •  उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय
    • विद्यार्थ्यांनी सोडविला विद्यार्थ्यांचा प्रश्न

     

    First Tea- Chapati stall in Pune by college students; breakfast problem is solved

    Related posts

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    बैल गेला, झोपा केला; जनसुरक्षा विधेयक संमत झाल्यानंतर माओवाद्यांच्या नादी लागून काँग्रेसने self goal करून घेतला!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??