• Download App
    Nagpur Hospital Fire : नागपुरात हॉस्पिटलला आग , 4 रूग्णांचा मृत्यू ! fire at the Well Treat Hospital in Nagpur

    Nagpur Hospital Fire : नागपुरात हॉस्पिटलला आग , 4 रूग्णांचा मृत्यू

    • भंडारा, भांडूप नंतर परत एकदा अग्नितांडव .

    विशेष प्रतिनिधी 

    नागपूर: नागपूर शहरातील वाडी येथील वेल ट्रीट कोविड केअर हॉस्पिटलला अचानक आग लागली . आगीचं कारण अद्याप समजलेलं नाही. साधारणत: 8.45 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली . आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या  गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.या आगीत 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. Fire at the Well Treat Hospital in Nagpur

    रुग्णालयातील सर्व रुग्णांना तातडीने इतरत्र हलवण्यात आले. रुग्णालय संपूर्णपणे रिकामं करण्यात आलं होतं मात्र, या आगीत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    मृतकांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले.

    fire at the Well Treat Hospital in Nagpur

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!