• Download App
    आमने सामने : ठाकरेंचा वार फडणवीसांचा पलटवार ! ईडी आहे की घरगडी ? उद्धव ठाकरे ; तुमच्या घरगड्यांना ईडीने बोलवल्यावर ईडी घरगडीच वाटणार : देवेंद्र फडणवीस Face to face: Thackeray's attack on Fadnavis! Is it ED or Servent? Uddhav Thackeray

    आमने सामने : ठाकरेंचा वार फडणवीसांचा पलटवार ! ईडी आहे की घरगडी ? उद्धव ठाकरे ; तुमच्या घरगड्यांना ईडीने बोलवल्यावर ईडी घरगडीच वाटणार : देवेंद्र फडणवीस

     विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आज आजी मुख्यमंत्री अन् माजी मुख्यमंत्री दोघेही आमने सामने होते .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक , ईडी तसेच पेन ड्राईव्ह वरून विरोधी पक्षाला टोमणे मारले .ईडी आहे की घरगडी ? उद्धव ठाकरेंनी वापरलेल्या या वाक्याचा देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला.तुमच्या घरगड्यांना ईडीने बोलवल्यावर तुम्ही ईडीला घरगडी म्हणताय.असे ते म्हणाले.Face to face: Thackeray’s attack on Fadnavis! Is it ED or Servent? Uddhav Thackeray

    युक्रेनने नाटो ऐवजी मुख्यमंत्री ठाकरेंकडे मदत मागायला हवी होती. कारण त्यांच्याकडे टोमने बॉम्ब आहे, असा घणाघात फडणवीसांनी केला.

    सुडाच राजकारण कोण करतय? जरा संजय राऊत यांना शिकवा ….

    उद्या आम्ही मुंबई पोलिसांना घरगडी म्हणायचं का? असा सवाल करत फडणवीसांनी प्रवीण दरेकरांवरील कारवाईचा उल्लेखही केलाय. तुम्ही सुडाच्या भावनेतून दरेकरांवर कारवाई केली. मी तर म्हणतोय की उद्या कुणाचा नंबर, परबा कुणाचा नंबर हे कुणीच घोषित करु नये मात्र ही अक्कल तुम्ही संजय राऊतांना देणार आहात का? त्यांनी घोषित केलं ना की, बाप बेटा जेलमध्ये जाणार, आमका जाणार तमका जाणार, म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

    Face to face: Thackeray’s attack on Fadnavis! Is it ED or Servent? Uddhav Thackeray

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस