• Download App
    आलिशान मोटारीतून फेरफटका पडला महागात; मास्क नसल्याने पुण्याच्या कुटुंबाला ठोठावला दंड Expensive to ride in a luxury car; Pune family fined for not wearing mask

    आलिशान मोटारीतून फेरफटका पडला महागात; मास्क नसल्याने पुण्याच्या कुटुंबाला ठोठावला दंड

    वृत्तसंस्था

    पुणे : नवी कोऱ्या लँम्बोर्घिनी या आलिशान गाडीतून फेरफटका मारणे सहकारनगरमधील एका कुटुंबाला महागात पडले. नव्या गाडीतून फेरफटका मारण्याच्या नादात कुटुंबाने मास्कच घातला नसल्याने त्यांना दंड भरावा लागला. Expensive to ride in a luxury car; Pune family fined for not wearing mask

    तीन कोटीपेक्षाही अधिक किमतीची ही आलिशान मोटार एका कुटुंबाने खरेदी केली. या गाडीतून फेरफटका मारायला ते तळजाई पठारावर निघाले. अचानक पोलिसांनी अडविले. महिला चालक आणि इतर दोघांवर पोलिसांनी कारवाई केली. नव्या गाडीच्या नादात ते मास्क घालायला विसरले होते.



    तळजाई टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या चौकात पोलिसांची तपासणी सुरु होती. तेव्हा हे कुटुंब विनामास्क आढळून आले. कारवाई केलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तुम्ही कोणीही असा, कोणतीही गाडी घेऊन या, मात्र शासनाचे नियम पाळले नाहीत तर तुमच्यावर कारवाई होणारच आहे.

    Expensive to ride in a luxury car; Pune family fined for not wearing mask

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…