सोशल मीडियावर सध्या डॉक्टर तृप्ती यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे… या व्हिडिओत तृप्ती (Doctor Trupti Gilada ) या अत्यंत भावनिक झाल्याअसून त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं… खरं तर कोरोनाच्या या संकटात देवानं डॉक्टरांचं रुप घेऊन आपल्या रक्षणासाठी आला आहे असं म्हटलं जातंय. पण सध्याची स्थिती एवढी गंभीर झाली आहे की, डॉक्टरही पूर्णपणे हादरलेले आहेत. रोज प्राणांसाठी तडफडणारे रुग्ण पाहून डॉक्टरही प्रचंड धक्क्यात आहेत. पण त्यातही डॉक्टर तृप्ती यांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे. Doctor Trupti Gilada broke out after feeling helpless to save corona patients
हेही पाहा –