• Download App
    २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एमआयएमच्या रॅलीला परवानगी नाकारली ; इम्तियाज जलील यांनी ट्विट करत व्यक्त केली नाराजी | The Focus India

    २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एमआयएमच्या रॅलीला परवानगी नाकारली ; इम्तियाज जलील यांनी ट्विट करत व्यक्त केली नाराजी

    ओवेसी यांनी शहरातील पत्रकार परिषदेत जाहीर केले की , मुस्लिम आरक्षणासाठी तिरंगा झेंडा हातात घेऊन एमआयएम दुचाकी रॅली काढणार आहे.Denied permission for MIM rally on November 27; Imtiaz Jalil expressed his displeasure by tweeting


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद :मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम पक्षाच्या वतीने २७ नोव्हेंबर रोजी मुंबईत तिरंगा रॅली काढण्यात येणार होती.मात्र यास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. याबाबत खासदार तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.

    इम्तियाज जलील म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रॅलीला परवानगी दिली जाते. त्याचवेळी आमच्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रॅलीला परवानगी नाकारली जाते. याबाबत महाराष्ट्र सरकार स्पष्टीकरण देऊ शकेल का? कृपया उत्तर द्या. असे म्हणत खा. इम्तियाझ जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना टॅग करीत उत्तर मागितले आहे.



    ओवेसी यांनी शहरातील पत्रकार परिषदेत जाहीर केले की , मुस्लिम आरक्षणासाठी तिरंगा झेंडा हातात घेऊन एमआयएम दुचाकी रॅली काढणार आहे. मात्र सरकारने या रॅलीची परवानगी नाकारली आली आहे.

    Denied permission for MIM rally on November 27; Imtiaz Jalil expressed his displeasure by tweeting

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस