• Download App
    ऊस बिलासाठी निदर्शन; शेतकरी अनिल पाटील Demonstration for sugarcane bill

    WATCH : ऊस बिलासाठी निदर्शन; शेतकरी अनिल पाटील

    विशेष प्रतिनिधी

    सोलापुरातील लोकमंगल साखर कारखाना आणि सिद्धनाथ साखर कारखान्याने सात महिन्यांपासून शेतकऱ्यांची ऊस बिले दिली नसल्याच्या निषेधार्थ मोहोळ तालुक्यातील शिरापुरचे शेतकरी अनिल पाटील यांनी चक्क फाटके कपडे घालून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करून निदर्शन केले. Demonstration for sugarcane bill

    • अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांची अडचण सांगितली
    •  सात महिने झाले बिले कारखान्याने दिली नाहीत
    • खायचे काय आमच्या घामाचा, कष्टाचा पैसा द्या
    • कोणाला भीक मागत नाही
    • आषाढी वारीसाठी येणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही

    Demonstration for sugarcane bill

     

    Related posts

    पवनराजे हत्याकांडाचा निकाल; काँग्रेस मधल्या जुन्या राजकारणाचे झेंगट आता शिवसेना – भाजपच्या गळ्यात!!

    पवनराजे हत्या खटल्याचा निकाल लागला; पद्मसिंहांच्या मुख्यमंत्री पदाचा दुखरा विषय राजकारण ढवळून वर आला!!; कुणी दिला शब्द??, कुणी रचले षडयंत्र??

    कोल्हापुरात अमित शाह फक्त दीड वाक्य बोलले; ऑपरेशन टायगरचे रहस्य उलगडले!!