विशेष प्रतिनिधी
सोलापुरातील लोकमंगल साखर कारखाना आणि सिद्धनाथ साखर कारखान्याने सात महिन्यांपासून शेतकऱ्यांची ऊस बिले दिली नसल्याच्या निषेधार्थ मोहोळ तालुक्यातील शिरापुरचे शेतकरी अनिल पाटील यांनी चक्क फाटके कपडे घालून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करून निदर्शन केले. Demonstration for sugarcane bill
- अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांची अडचण सांगितली
- सात महिने झाले बिले कारखान्याने दिली नाहीत
- खायचे काय आमच्या घामाचा, कष्टाचा पैसा द्या
- कोणाला भीक मागत नाही
- आषाढी वारीसाठी येणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही
Demonstration for sugarcane bill