विशेष प्रतिनिधी
कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीस बराच वेळ लागतो. अँटीजन चाचण्यांसारख्या झटपट चाचण्या देखील आता उपलब्ध आहेत. पण त्याहीपेक्षा स्वस्त आणि झटपट अहवाल देणारी एक अनोखी पद्धत संशोधकांनी शोधून काढली आहे. Corona test via smartphone
– स्मार्टफोनद्वारे कोरोना चाचणी करणे शक्य आहे
– एक खास तंत्रज्ञान संशोधकांनी विकसीत
-ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचा शोध
-स्मार्टफोनच्या स्क्रिनचा स्वॅब टेस्टिंगसाठी वापर
– विश्लेषण मोबाइलमध्येच, तंत्रज्ञान विकसीत
-आरटीपीसीआर, स्मार्टफोनचे अहवाल सारखेच
– काही मिनिटातच चाचणीचा अहवाल