• Download App
    पैश्यांच्या बाबतीत सतत सकारात्मक विचार करा Constantly think positively about money

    पैश्यांच्या बाबतीत सतत सकारात्मक विचार करा

    प्रख्यात लेखीका रॅनडा बर्न तीच्या द सिक्रेट या पुस्तकात पैश्यांविषयी लिहिते. पैश्यांच्या बाबतीतही सकारात्मक असा, तरच पैश्यांचा ओघ तुमच्याकडे येईल. प्रत्येक नकारात्मक विचार, भावना, भावस्थिती ही चांगल्या गोष्टी जीवनात येण्यास प्रतिबंध करते आणि यात पैसाही अंतर्भूत आहे असे तिचे ठाम मत आहे. Constantly think positively about money

    आपण जेव्हा तंगीत किंवा संकटात असतो त्यावेळी पैशांची उणीव किंवा तुटवडा या विषयी विचार करण्यापेक्षा आपण समृद्ध झालो तर काय काय करणार आहोत याचा विचार करायला हवा. खरेत तर ते सोप काम नाही. पण प्रयत्न केल्यास अगदी अशक्यदेखील नाही. अशा वेळी समृद्धीचा विचार करा. त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात करा. म्हणजेच आपल्या हातून काम घडते आणि त्याचा परिणाम पैश्यांच्या प्राप्तीवर सुद्धा होतो. अ

    जून एक गोष्ट म्हणजे पैसा किंवा तुम्हाला कोणतीही आवश्यक वाटेल ती बाब मिळण्याचा एक शार्ट कट म्हणजे आनंदीत रहा. सुख अनुभवा. मनासारख्या वस्तू वा पैसा जीवनात आणण्यासाठीचा मार्गच हा आहे. तुम्ही आनंद आणि सुख या भावना तुमच्या आसपास पसरवा म्हणजे त्याच तुमच्याकडेही आकर्षित होतील. तुमच्या आयुष्यात पैसा आणि सुख आणतील. तुमचे आंतरीक विचार सर समृध्द , सुविचार असतील तर तशीच तुमचीही भरभराट होईल हे नक्की.

    Constantly think positively about money

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!