• Download App
    शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारे सेक्युलर ? ; असदुद्दिन ओवेसी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्रCongress-NCP made Shiv Sena Chief Minister then how Congress-NCP are Secular? : Asaduddin Owaisi

    WATCH : शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारे सेक्युलर ? ; असदुद्दिन ओवेसी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : काँग्रेस – राष्ट्रवादीने तर शिवसेनेचा मुख्यमंत्री केला आहे. तरीसुद्धा हे सेक्युलर म्हणून मिरवतात. काँग्रेस – राष्ट्रवादीने सेक्युलरिजमचा ठेका घेतला आहे का ? असा सवाल बॅ. असदुद्दिन ओवेसी यांनी केला आहे. Congress-NCP made Shiv Sena Chief Minister then how Congress-NCP are Secular? : Asaduddin Owaisi

    सेक्युलरिजम म्हणजे चेष्टा नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री करून काँग्रेस – राष्ट्रवादी स्वतःला सेक्युलर कस काय म्हणू शकते ? आम्ही निवडणुका लढवल्या तर मत कापणारे, जातीयवादी म्हणून टीका होते.

    मात्र, २०२४ शिवसेना भाजपा बरोबर जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार फुटणार असल्याच भाकीत सोलापुरात ओवेसी यांनी केले. बॅ. असदुद्दिन ओवेसी हे आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी सोलापुरात एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यासाठी आले होते.

    – काँग्रेस – राष्ट्रवादीने तर शिवसेनेचा मुख्यमंत्री केला
    – तरीसुद्धा हे सेक्युलर म्हणून मिरवतात
    – काँग्रेस – राष्ट्रवादीने सेक्युलरिजम ठेका घेतला का ?
    – आम्ही निवडणुका लढवल्या तर मत कापणारे
    – एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

    Congress-NCP made Shiv Sena Chief Minister then how Congress-NCP are Secular? : Asaduddin Owaisi

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…