• Download App
    एसटी कर्मचाऱ्यांचे गाजर आंदोलन बीडमध्ये विलीनीकरणावर ठाम; पगारवाढ अमान्यCarrot agitation of ST workers, angry ST workers insist on merger; Salary increase invalid

    WATCH : एसटी कर्मचाऱ्यांचे गाजर आंदोलन बीडमध्ये विलीनीकरणावर ठाम; पगारवाढ अमान्य

    विशेष प्रतिनिधी

    बीड – पगारवाढ केल्यानंतर एसटी कामगारांचा तिढा संपेल असेल अशी आशा होती. मात्र पगार वाढीचे हे केवळ गाजर आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरणच हवे,यासाठी एसटी कर्मचारी ठाम आहेत.Carrot agitation of ST workers, angry ST workers insist on merger; Salary increase invalid

    बीडमध्ये आज आंदोलनकर्त्यांनी गाजर दाखवून सरकार विरुद्ध आंदोलन केले. बीड जिल्ह्यात एकूण आठ आगार आहेत. या आगारात तीन हजार दोनशे कर्मचारी कार्यरत आहेत. आज एकही कर्मचारी कामावर रुजू झाला नाही. जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.

    – एसटी कर्मचाऱ्यांचे गाजर आंदोलन

    – बीडमध्ये विलीनीकरणावर ठाम

    – पगारवाढ अमान्य असल्याचे कर्मचारी म्हणतात

    – पगारवाढीचे गाजर अमान्य; विलीनिकरणच हवे

    Carrot agitation of ST workers, angry ST workers insist on merger; Salary increase invalid

     

     

    Related posts

    मनोज जरांगेंच्या आंदोलनात पवार + ठाकरेंचे नेते घुसले; पण ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाबाबत पवार + ठाकरेंची भूमिका संशयाच्या घेण्यात!!

    जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनसाठी खानावळी; डॉ. मोहन भागवतांनी सांगितली त्यांची कहाणी!!

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??