• Download App
    WATCH : जास्त किमतीत साखर कारखाने खरेदी ; हा दरोडेखोरांचा कांगावा : राजू शेट्टी। Buying sugar factories at high prices; This is the call of robbers: Raju Shetty

    WATCH : जास्त किमतीत साखर कारखाने खरेदी ; हा दरोडेखोरांचा कांगावा : राजू शेट्टी

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : बँकानी ठरविलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीने आम्ही सहकारी साखर कारखाने विकत घेतले आहेत, असे जर कोण म्हणत असेल तर ही दरोडेखोरांनी निर्लज्जपणाने दिलेली कबुली आहे, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लगावला. Buying sugar factories at high prices; This is the call of robbers: Raju Shetty

    सातारा जिल्ह्यातील कर्जबाजारी झालेला जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहार मुद्यावर आणि ईडीने केलेली कारवाई या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातलगाने हा कारखाना कमी किमतीत खरेदी करून बळकावल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता.

    अशा प्रकारे बळकावलेले सर्व साखर कारखान्यांचे पुर्नमुल्याकंन करावे. अशी मागणी शेट्टी यांनी केली.

    • जास्त किमतीत साखर कारखाने खरेदीचा कांगावा
    • स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांचा आरोप
    • साखर कारखान्यावर नेत्यांनी टाकला दरोडा
    • सर्व साखर कारखान्यांचे पुर्नमुल्याकंन करावे
    • कर्जबाजारी कारखाने बळकावल्याचा आरोप

    Buying sugar factories at high prices; This is the call of robbers: Raju Shetty

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…