• Download App
    Breaking News : पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण! मुंबईत क्वारंटाईन Breaking News: Pankaja Munde contracted corona for the second time! Quarantine in Mumbai

    Breaking News : पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण! मुंबईत क्वारंटाईन

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यातच नेतेमंडळीही मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. आता भाजप नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे या दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.Breaking News: Pankaja Munde contracted corona for the second time! Quarantine in Mumbai

    दरम्यान, त्यांची प्रकृती चांगली आहे. त्या सध्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत.

    दरम्यान, चार दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील धमधम इथं एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

    भगवानबाबा यांच्या मंदिराचा कलशारोहणासाठी त्या धमधममध्ये पोहोचल्या होत्या. त्यानंतर चार दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं आता चिंता वाढली आहे.

     

    Breaking News: Pankaja Munde contracted corona for the second time! Quarantine in Mumbai

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!