• Download App
    मराठी कलाकारांचे पोटासाठी आंदोलन; नाट्यगृहे खुली करण्याची मागणी; सांगा जगायचे कसे ? Agitation of Marathi Artists; Demand for opening of theaters

    मराठी कलाकारांचे पोटासाठी आंदोलन; नाट्यगृहे खुली करण्याची मागणी; सांगा जगायचे कसे ?

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देशभरातील मराठी कलाकारांनी आज सांगा जगायचे कसे ? असा सवाल करत आझाद मैदानावर आंदोलन केले. Agitation of Marathi Artists; Demand for opening of theaters

    राज्यात कोरोनाचे संकटामुळे नाट्यगृहे बंद आहेत. तेव्हा पोट कसे भरायचे ? असा सवाल ठाकरे- पवार सरकारला मराठी कलाकारांनी केला. निवडणुका येताच सगळं खुल होत. अधिवेशनेही पार पाडतात.

    राजकीय प्रोग्रॅम झाले की पुन्हा सर्व बंद होते.असे गेली दीड दोन वर्ष सुरु आहे. राजकीय नाटके सुरूच आहेत. पण, नाट्यगृहाला टाळेच आहेत. त्यामुळे या मराठी कलाकारांवर अतिशय बिकट अशी परिस्थिती आली आहे. त्यांना कोणी वाली उरला नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना प्रश्न सोडवा, अशी विनंती केली आहे.

    •  मराठी कलाकारांचे पोटासाठी आंदोलन
    •  राज्यातील नाट्यगृहे कधी सुरु करणार
    •  काही कलाकार पारंपरिक वेशभूषेत
    •  दीड- दोन वर्षांपासून उपासमार
    •  पोट कसे भरायचे ठाकरे- पवार सरकारला सवाल
    •  कोणी वालीच उरला नसल्याची खंत

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!