• Download App
    प्रसिद्ध टीव्ही मल्ल्याळम अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू! वयाच्या 31 व्या वर्षी संपवलं आयुष्य!Actress Aparna Nayar!

    प्रसिद्ध टीव्ही मल्ल्याळम अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू! वयाच्या 31 व्या वर्षी संपवलं आयुष्य!

                                                                               विशेष प्रतिनिधी

    पुणे : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मल्याळम अभिनेत्री आणि अनेक टीव्ही शो मधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अपर्णा नायर हिचा संशयास्पद रीतीने मृत्यू झाला आहे.Actress Aparna Nayar!

    करमना थाली येथील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मृत्यूचा बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.अपर्णा ही तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली.ती 31 वर्षांची होती. तिचा मृतदेह पीआरएस रुग्णालयात हलवण्यात आला.

    गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अपर्णा तिच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळली. आई आणि तिची बहीण तिच्या मृत्यूच्या वेळी उपस्थित होते. त्यानंतर तिचा मृतदेह पीआरएस रुग्णालयात हलवण्यात आला. तेथील स्थानिक अधिकाऱ्यांनी मृत्यूची नोंद केली असून पोलिसांनीही तिच्या मृत्यूचा तपास सुरू केला आहे.

    Actress Aparna Nayar!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!