• Download App
    एक हजार वर्ष जुने कोंबडीचे अंडे आढळले ; इस्त्रायली पुरातत्वशास्त्रज्ञांचे संशोधन A thousand year old chicken eggs found; Research by Israeli archaeologists

    एक हजार वर्ष जुने कोंबडीचे अंडे आढळले ; इस्त्रायली पुरातत्वशास्त्रज्ञांचे संशोधन

    वृत्तसंस्था

    जेरुसलेम : कोंबडी आधी की अंडे हे कोडे सुटलेले नाही. मात्र, सर्वात जुने अंडे शोधण्यात यश आले आहे. इस्त्रायली पुरातत्वशास्त्रज्ञांना एक हजार वर्ष जुने कोंबडीचे संपूर्ण अंडे आढळले आहे. ते मानवी विष्टेमध्ये पूर्णपणे जतन झालेले होते. A thousand year old chicken eggs found; Research by Israeli archaeologists



    टाईम्स ऑफ इस्त्राईलने दिलेल्या वृत्तानुसार, यवणे येथील इस्त्राईल पुरातन प्राधिकरण (आयएए) च्या नूतनीकरण उत्खननादरम्यान हे अंडे आढळले.

    उत्खनन दरम्यान, पुरातत्वशास्त्रज्ञांनी प्रथम इस्लामिक-युग उपखंड शोधला. जो बीजान्टिन कालखंडातील आहे. आता त्यांना एक नाजूक आणि प्राचीन कोंबडीचे अंडे आढळले. जे मानवी विष्टेत उत्तम प्रकारे संरक्षित केले होते.

    A thousand year old chicken eggs found; Research by Israeli archaeologists

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार