विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील घारगावचे आण्णा वाडगे यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे त्यांच्या या वाढदिवसाला त्यांचा मित्र करन मोहिते यांनी चक्क चार लाखांची मारूती सुजुकी कपंनीची स्विफ्ट कार गिफ्ट दिली. त्यामुळे सर्वांनाच अश्चर्याचा धक्का बसला आहे. A nice car gift to friend on his Birthday
मुलाने वडीलांना, वडीलांने मुलाला,नवऱ्याने बायोकोला, प्रियकराने प्रेयेसीला वाढदिवसा निमित्त अनेक भेट वस्तु दिल्या असतील. मात्र,संगमनेरच्या या पक्की मैत्री असणाऱ्या सवंगड्यांच्या मेैत्रीची बात काही औरच आहे. चार लाखाची कार गिफ्ट मिळालाच पण बघून अण्णा बडगे यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. वाढदिवसाला गिफ्ट म्हणून कार दिल्यानंतर या भेटवस्तूंची जिल्हाभरात मोठी चर्चा होऊ लागली आहे.
A nice car gift to friend on his Birthday
- मित्राला वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
- भेटवस्तूंची जिल्हाभरात मोठी चर्चा
- संगमनेर तालुक्यातील घटनेचे सर्वाना आश्चर्य
- चक्क चार लाखांची मारूतीची स्विफ्ट कार गिफ्ट
- अण्णा बडगे यांना देखील आश्चर्याचा धक्का
- करन मोहिते यांचे अनोखे मित्रप्रेम