• Download App
    कोरोना विरोधातली अनोखी लढाई… सर्वसामान्यांची...!! A group of school children, aged b/w 12 to 17 years, has created a micro oxygen chamber (micro forest) by planting 750 saplings in Ludhiana's Rakh Bagh area

    कोरोना विरोधातली अनोखी लढाई… सर्वसामान्यांची…!!

    वृत्तसंस्था

    जोधपूर – कोरोनाविरोधात सगळ्या जगातले वैज्ञानिक, सरकारे विविध धोरणे ठरवून लढत असताना या लढ्यामधला आपला खारीचा वाटा सर्वसामान्य नागरिक आणि लहान मुले देखील उचलताना देशाच्या कानाकोपऱ्यात दिसून येत आहेत. A group of school children, aged b/w 12 to 17 years, has created a micro oxygen chamber (micro forest) by planting 750 saplings in Ludhiana’s Rakh Bagh area

    पण त्यांची कोरोना विरोधातील लढाई देखील अनोख्या पध्दतीची आहे. यात मोठ्या घोषणा नाहीत की कोणता भपका नाही. सामान्य माणसांचे हे साधे उपाय आहेत.

    पंजाबमधल्या लुधियाना शहरात १० ते १५ – १६ वयोगटातल्या मुला – मुलींनी एकत्र येऊन मिनी ऑक्सिजन गार्डन तयार केले आहे. अनेक मुलामुलींनी स्वयंस्फुर्तीने एकत्र येऊन लुधियानातील राखबाग येथे वृक्षारोपण केले. आज सगळ्या देशात ऑक्सिजनचा तुटवडा असताना नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीसाठी आम्ही वृक्षारोपण केले आणि त्यांचे संगोपनही करणार आहोत, असे या मुलांनी सांगितले.

    पंजाबमध्ये शाळकरी मुलांनी असे ऑक्सिजन गार्डन तयार केले असताना तिकडे राजस्थानातल्या जोधपूरमध्ये एका कारागिराने कोरोनाविऱोधात देश जिंकेल, असा संदेश देणाऱ्या चारपाई तयार केल्या आहेत. चारपाई विकून त्याची गुजराण चालते. पण लॉकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प झाला. त्यातून त्याने शक्कल लढवून देश जितेगा असा संदेश देणारे विणकाम चारपाईंवर केले आहे. सर्वसामान्य लोक त्याचा कलेला दाद देऊन या चारपाई विकत घेतील, अशी त्याची अपेक्षा आहे.

    A group of school children, aged b/w 12 to 17 years, has created a micro oxygen chamber (micro forest) by planting 750 saplings in Ludhiana’s Rakh Bagh area

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…