- प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गणेशोत्सवासाठी कोकणात जादा रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.प्रवाशांची होणारी गर्दी रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. 72 trains to run to Konkan for Ganeshotsav: Ravsaheb Danve
- रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा
- कोकणवासियांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
- CSMT- सावंतवाडी रोड डेली स्पेशल- ३६ ट्रिप
- CSMT- रत्नागिरी बाय विकली स्पेशल – १० ट्रिप
- पनवेल- सावंतवाडी रोड ट्राय विकली- १६ ट्रीप
- पनवेल रत्नागिरी बाय विकली स्पेशल – १० ट्रीप
- तप्रधान नरेंद्र मोदी यांचे रेल्वे मंत्रालयाला निर्देश
- -वेटींग, प्रवासाची अडचण तर जादा गाड्या सोडा
- कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन
महत्त्वाच्या बातम्या
- ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेत्री करिना कपूरविरुध्द तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी
- ‘छोट्या माणसा’ला शरद पवारांनी घरी बोलावलेच नाही, नाना पटोले यांनी केला खुलासा
- श्रीनगरच्या गुपकार चौकात डौलात फडकला तिरंगा…!!
- LAC वर चर्चा करण्यास नकारानंतर संसदीय संरक्षण समिती बैठकीतून राहुल गांधींचा वॉक आऊट