• Download App
    रामायणाचे नवे वर्ल्ड रेकॉर्ड; दूरदर्शनवर एकाच दिवशी तब्बल ७.७ कोटी दर्शक | The Focus India

    रामायणाचे नवे वर्ल्ड रेकॉर्ड; दूरदर्शनवर एकाच दिवशी तब्बल ७.७ कोटी दर्शक

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : रामानंद सागर यांची मालिका रामायणने जगातली टीआरपीची सगळी वर्ल्ड रेकॉड तोडत नवीन कीर्तीमान स्थापित केले आहे. १६ एप्रिल २०२० या एकाच दिवशी रात्री ९.०० वाजता ७.७ कोटी लोकांनी रामायणाचा एपिसोड बघितला.

    त्या दिवशी जगातली टीआरपीची सगळी वर्ल्ड रेकॉर्ड तुटली. टीआरपीची अन्य पाच वर्षांची रेकॉर्ड ही रामायणाने तोडली. चार दिवसांत या मालिकेला १७ कोटी दर्शक मिळाले.

    १९८८ मध्ये दूरदर्शनसाठी रामानंद सागर यांनी रामायण या मालिकेची निर्मिती केली होती. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आणि प्रसार भारतीच्या सीईओंनी या बद्दल आनंद व्यक्त केला आहे.

    Related posts

    Rahul Gandhi : राहुल गांधींनी हरियाणात जाऊन मारल्या merit च्या बाता; पण उथळ काँग्रेसने शेअर केल्या Narender – Surrender च्या टोप्या!!

    नोबेल पुरस्कार विजेता राज्यकर्ता मुघलांच्या परंपरेला जागला; बांगलादेशाने आपला “बापच” बदलून टाकला!!

    Thackrey – Pawar : ठाकरे बंधू आणि पवार काका – पुतण्याला भाजपच्या ताकदीची भीती; त्याहीपेक्षा दोन्ही कडच्या नेत्यांना एकत्र येण्याची धास्ती!!