मोदींची सरदारांना श्रद्धांजली – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सरदारांनी दाखविलेल्या मार्गावर वाटचाल करून आपण देशाचे ऐक्य आणि अखंडता टिकवू या, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
thefocus_admin 15 Dec 2020 7:35 am 178