• Download App
    मालेगावात आढळले ५ नवीन करोना रुग्ण ; रुग्ण संख्या पोहचली ६७ वर | The Focus India

    मालेगावात आढळले ५ नवीन करोना रुग्ण ; रुग्ण संख्या पोहचली ६७ वर

    विशेष प्रतिनिधी

    मालेगाव :  मालेगाव शहरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आज प्राप्त अहवालानुसार मालेगाव शहरातील एकूण ५ रुग्ण करोना बाधित आढळले आहे. शहरातील रुग्णांची संख्या ६७ झाली असून यात ४ रुग्ण दगावले आहे.

    आज मिळालेल्या आकडेवारीनुसार मालेगाव  शहरात आज ५ रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात ५ रुग्ण करोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. यातील ५ ही रुग्ण पुरुष असून यात एका १८ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. नाशिक शहरात ४ नवीन रुग्ण आढळून आले आहे.

    Related posts

    भाजपचे काँग्रेसीकरण; नवे प्रयोग करतानाही शिस्तीला ग्रहण!!

    वंचितला नडला जास्त जागांचा हव्यास, की काँग्रेसला दाखवला कात्रजचा घाट??

    मुंबईत ठाकरेच ठरले इतरांवर भारी; उमेदवारांच्या आकड्यांच्या हिशेबात मारली बाजी!!