• Download App
    बंगाल पाठोपाठ महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात घोळ | The Focus India

    बंगाल पाठोपाठ महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात घोळ

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ममतांच्या बंगाल पाठोपाठ महाराष्ट्राच्या महाआघाडी सरकारने देखील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत घोळ घातल्याचे स्पष्ट होत आहे.

    सरकारी पत्रकातील आकडेवारीवरूनच हा घोळ आणि लपवाछपवी उघडी पडली आहे. ४ मे २०२० च्या आकडेवारीत प्रत्यक्षात महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात १५६९ ने वाढ झाली असताना फक्त ७७१ आकड्यांची वाढ दाखविण्यात आली आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…