विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली खास कविता…
कोरोना आला आहे आपल्या दारी
आपण थांबा आपल्या घरी
आता करू नका कोणी पंढरीची वारी
नरेंद्र मोदींचा लॉक डाऊन निर्णय आहे लय भारी
नरेंद्र मोदींनी दिलेला आदेश पाळा
घराच्या बाहेर जाणे टाळा
कोरोना व्हायरस ला घाला आळा
कोरोनाला दिसेल तिथे जाळा
जान है तो जहान है
लाईफ अपना महान है
अब आप बिलकुल मत रोना
14 एप्रिल के बाद चला जायेगा कोरोना!
कोरोना से मत डरोना
कोरोना को जलदी मारोना
कोरोना ने दुनिया को दिया है धोका
हम करेंगे उसका खोका
आगर पुलीसवालोंको आपने टोका
तो लग सकता है आप को मोक्का!
कोरोना गो गो ; कोरोना गो गो
कोरोना च्या आयचा घो घो घो!