• Download App
    चीनी व्हायरसविरोधातील लढाईत माणुसकीच जिंकणार, पंतप्रधानांचा विश्वास | The Focus India

    चीनी व्हायरसविरोधातील लढाईत माणुसकीच जिंकणार, पंतप्रधानांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली  :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांच्या मनात पुन्हा एकदा उमे दनिर्माण केली. चीनी व्हायरस विरोधातील लढाईत माणुसकीच जिंकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    पंतप्रधान आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, अजिबात घाबरू नका. फक्त योग्य काळजी घ्या. आपण सर्व मिळून करोनाला नक्कीच हरवू.
    लॉकडाऊनमुळे रेशन आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी ज्यांना अडचणींचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी हे ट्विट आहे. असं मोदी म्हणाले.

    मोदींनी आपल्या या ट्विटसोबत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे ट्विटही रिट्विट केले. अन्न महामंडळाकडून अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहे, असे पासवान यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय.

    Related posts

    ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर पवारांच्या पक्षात आनंदाच्या उकळ्या; पण पवारांचा विचार चालू यातून भाजायच्या कशा राजकीय पोळ्या??

    हिंदी सक्तीचा निर्णय घेऊन उद्धव ठाकरे नामानिराळे; अजितदादाही फडणवीस सरकारविरुद्ध फिरले; narrative setting मध्ये भाजपचे नेते उणे पडले!!

    Socialist + secular : इंदिरा गांधींनी राज्यघटनेत घुसविलेल्या शब्दांवर संघाने आक्षेप घेताच काँग्रेसने काढला फणा!!