• Download App
    कोरोना विषाणूमुळे कोरेगाव भीमा चौकशी पुढे ढकलली | The Focus India

    कोरोना विषाणूमुळे कोरेगाव भीमा चौकशी पुढे ढकलली

    विशेष प्रतिनिधी         
    पुणे : पुणे जिल्हयातील कोरोना विषाणु प्रादुर्भावाचे अनुषंगाने कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे पुणे येथील जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये सुरु असलेली सुनावणी कामकाज पुढे ढकलण्यात आली आहे, असे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे सचिव व्ही.व्ही. पळणीटकर यांनी कळविले आहे.

    Related posts

    बारामती बिनविरोध करण्यासाठी अख्खा पवार कुटुंबाची धडपड; भविष्यातल्या बेगमीसाठी काँग्रेस पुढे शरणागती!!

    अमेरिका – इराण युद्धात म्हणे, मोदी “टेलिफोन ऑपरेटर”; तर मग जे. डी. व्हान्स आणि वांग यी कोण??

    राहुल गांधी बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचारात??; तर प्रकाश आंबेडकर सुद्धा येणार!!