• Download App
    करोनाचा उद्रेक ! मालेगावात आढळले ११ करोना पॉझिटिव्ह ; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पोलीस कर्मचारी | The Focus India

    करोनाचा उद्रेक ! मालेगावात आढळले ११ करोना पॉझिटिव्ह ; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पोलीस कर्मचारी

    • शहराची रुग्ण संख्या १८२ वर
    • ८४ रुग्णांचा अहवाल प्राप्त 
    • पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ५ पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी

    विशेष प्रतिनिधी

    मालेगाव : मालेगाव शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून आज सायंकाळी प्राप्त अहवालानुसार ११ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काल एकाच दिवशी ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते.

    आज एकूण ८४ अहवाल प्राप्त झाले असून यातील ७३ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असून उर्वरित ११ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८२ वर गेली असून यातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Vote chori : राहुल गांधींचा “हायड्रोजन बॉम्ब” आला; पण कोर्टाची पायरी चढायला घाबरला!!

    Modi @75 : रिटायरमेंटची चर्चा derail, मोदींसमोरच्या नव्या आव्हानांची चर्चा पुन्हा track वर!!