The Kashmir Files:द काश्मीर फाइल्स रिलीज होणारच ! मुंबई उच्च न्यायालयाचा रिलीजला स्थगिती देण्यास नकार
विशेष प्रतिनिधी मुंबई : द काश्मीर फाइल्स चित्रपटाच्या रिलीज वर स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा […]