• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    NAWAB MALIK : नवाब मलिक लवकरच देणार राजीनामा ? बिन खात्याने मंत्री ! साहेबांनी सर्व खाती घेतली काढून ; आता या नेत्यांवर जबाबदारी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी गुरुवारी रात्री उशीरापर्यंत  राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडललेल्या या बैठकीत सध्या संक्तवसुली संचालनालयाच्या म्हणजेच […]

    Read more

    नवाबांनी आणला होता राणा भीमदेवी थाट; दुबईच्या फोन नंतर पवारांनी दाखवला “कात्रजचा घाट”!!

    “नवाबांनी आणला होता राणा भीमदेवी थाट; दुबईच्या फोन नंतर पवारांनी दाखवला कात्रजचा घाट…!!” अशी स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसवर येऊन ठेपली. ही स्थिती स्वतः शरद पवार यांच्या […]

    Read more

    Happy Holi : होळी अर्थात हुताशनी पौर्णिमा सणामागील शास्त्र; अशी करा होळीची पूजा!!

    प्रतिनिधी नाशिक : फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा […]

    Read more

    AATMANIRBHAR BHARAT :संरक्षण क्षेत्रातही भारत आत्मनिर्भर ! मोदी सरकारचा ‘मास्टर प्लॅन’

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारताबाबत स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटनं सोमवारी एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार भारत शस्त्र खरेदी स्वावलंबी बनत असल्याचं समोर […]

    Read more

    आमने सामने : संजय राऊत यांना द काश्मीर फाईल्स वाटतो ‘ असत्य ‘ ! अजित पवारांचा टॅक्स फ्री करण्यास नकार ; फडणवीस म्हणाले तुम्ही कधी काश्मीरमध्ये गेले होते का ?..करून दिली बाळासाहेबांची आठवण ….

    द काश्मीर फाईल्स महाराष्ट्रात देखील टॅक्सफ्री करण्यात यावा, अशी मागणी थेट राज्याच्या विधानसभेत देखील करण्यात आली.मात्र यावर उपमुखयमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट नकार दिला . […]

    Read more

    Congress MP appreciates MODI government : ऑपरेशन गंगामुळे थक्क काँग्रेस खासदार आनंद शर्मा ! संसदेत केले तोंडभरून कौतुक-. अप्रतिम कार्य- रात्री १ वाजता देखील परराष्ट्र मंत्रालय होते सक्रिय …

    रशिया-युक्रेन युद्धात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने थक्क झालेले काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी संसदेत परराष्ट्र मंत्रालयाचे कौतुक केले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया […]

    Read more

    BEED : ज्ञानेश्वरचा झाला मोहम्मद ! मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी पैसे आणि मुस्लिम मुलीशी विवाह लावून देण्याचे आमिष … यूपीतील धर्मांतराचे बीड कनेक्शन

    आपण मुस्लीम धर्माचा अभ्यास केला असून आत्मचिंतन करुन इस्लामची शिकवण खऱ्या अर्थाने प्रभावशाली झालो आहोत, असं म्हणत मुस्लिम धर्म स्वीकारला.. विशेष प्रतिनिधी बीड :  पैशाचे […]

    Read more

    The Kashmir Files : “द काश्मीर फाईल्स”ला खुन्नस “गुजरात फाईल्स”ची; मोदींच्या जाळ्यात अडकले जमियत ए पुरोगामी !

    दिग्दर्शक विनोद कापडी बनविणार “गुजरात फाईल्स” सिनेमा!! “द काश्मीर फाईल्स” या सिनेमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उघडपणे स्तुती केली काय आणि अनेकांच्या बुडाला जणू आगच […]

    Read more

    काँग्रेसचा सुकला बुंधा वृक्ष निष्पर्ण; तरी बसली शिवसेना “गार सावलीत”…!!

    “विजयाला सगळे धनी असतात, पण पराभवाला बाप नसतो!!”, ही पूर्वसुरींनी लिहून ठेवलेली म्हण खरीच आहे. याचा प्रत्यय काँग्रेसच्या गांधी परिवाराला सध्या येत आहे. उत्तर प्रदेशसह […]

    Read more

    STORY BEHIND SAMNA EDITORIAL: तळमळ! शिवसैनिक (कट्टर) संजय राऊत यांना काँग्रेसची चिंता – G 23 म्हणजे फक्त खाऊन ढेकर देणारे-राहुल गांधींची पाठराखण- तर ‘कश्मीर फाईल्स’म्हणजे ‘प्रपोगंडा’ ….

    सध्या संजय राऊत यांना शिवसेनेपेक्षा जास्त काँग्रेसची चिंता लागून राहिली आहे .संजय राऊत यांनी काँग्रेसच्या दारुण परभवानंतर राहुल गांधींची पाठराखण करत आजच्या अग्रलेखातून काँग्रेसच्या जुन्या […]

    Read more

    जयदेव जयदेव जय शरद मूर्ती!!

    विनायक ढेरे जयदेव जयदेव जय शरद मूर्ती तुमची धरली मी संगत खोटी !!धृ.!! आपण बदल्यांत खाल्ले कोट्यान कोटी पण मज एकट्यास ईडी कोठडी पापात घेई […]

    Read more

    STUDENTS RETURN FROM UKRAINE : युक्रेनमधून २२ हजार ५०० हून अधिक विद्यार्थ्यांची भारतात वापसी ; परराष्ट्र मंत्र्यांची लोकसभेत माहिती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युक्रेनमधून भारतात परतलेल्या नागरिकांबद्दल राज्यसभेत निवेदन दिले आहे. तसेच २२ हजार ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी […]

    Read more

    Supreme Court : भाडे न भरणे हा गुन्हा नाही ! सुप्रीम कोर्टाचा भाडेकरुंना मोठा दिलासा – शिक्षा ठोठावण्याची कुठलीही तरतूद नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाडे  न भरणे हा भारतीय दंड संहितेअंतर्गत दंडनीय गुन्हा नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. संबंधित प्रकरणात […]

    Read more

    UTTARAKHAND ELECTION:पराभव जिव्हारी – काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी ! होळीत माझंही दहन करा – काँग्रेसच्या आरोपानंतर हरिश रावतांची हताश प्रतिक्रीया….

    माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनाही निवडणुकीत पराभव स्विकारावा लागल्यामुळे काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळलं गेलंय. काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्येच अंतर्गत बंडाळी माजली आहे.एकमेकांवर आरोप […]

    Read more

    The Kashmir Files: विवेक अग्निहोत्री यांनी उघड केले ‘अर्धसत्य’…कपिलला भारताबद्दल प्रेम नाही ना काश्मीर बद्दल आदर …आता कपिल शर्मा पुन्हा हिटलिस्ट वर

      विशेष प्रतिनिधी मुंबई :कॉमेडियन कपिल शर्मा आणि बहुचर्चित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील कलाकारांमधील वाद चांगलाच पेटला आहे. कपिल शर्माच्या ताज्या पोस्टवरून चाहत्यांना वाटले की […]

    Read more

    THE KASHMIR FILES :कपिल शर्माचा ‘द कश्मीर फाईल्स’प्रमोशनला नकार … अनुपम खेर यांनी सांगितलं सत्य तर कपिलने अर्धसत्य …

    द काश्मीर फाइल्सचा वाद थांबताना दिसत नाहीये. अभिनेते अनुपम खेर यांनी कपिल शर्माला टोला लगावला आहे. जनतेला अर्धे सत्य सांगितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दुसरीकडे, चित्रपटाच्या बॉक्स […]

    Read more

    ईडी टोचे नवाबा…

    विनायक ढेरे ईडी टोचे नवाबा आक्रंदतो जितेंद्र आरोप चिकटे शरदा हा दाऊद योग आहे सांगू कसा कुणाला कळ माझिया जीवाची सरता सरेन राती ही ईडी […]

    Read more

    THE KASHMIR FILES :1995 – बाळासाहेबांच राज्य- जिथे काश्मीरी पंडितांना शिक्षणात आरक्षण मिळालं! 2022 – ठाकरे पवार सरकार- काश्मीरी पंडितांचा द्वेष म्हणे – स्वातंत्र्याच्या दरम्यान इकडून तिकडे ज्यांचे येणे जाणे झाले त्यांचा सिनेमा.. गृहमंत्री हे वाचाच

     हा सिनेमा झाल्यानंतर, लोकांना बाजुच्या सभागृहात नेले जाते आणि हिंदू संघटनाच्या वतीनं प्रबोधन केलं जातं असं संतापजनक वक्तव्य महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं […]

    Read more

    The Kashmir Files: ‘द काश्मीर फाइल्स’ उत्तर प्रदेशातही करमुक्त ! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी लखनऊ:विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स हा सिनेमा ११ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आहे. सिनेमा रिलीज झाल्यापासूनच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कलेक्शन केले आहे.गोव्यासह […]

    Read more

    आमने-सामने : पेन ड्राईव्ह बॉम्ब-वळसे पाटील:फडणवीसांची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे का?… फडणवीस म्हणाले सोशीत-पिडीतांसाठी मी FBI-म्हणजे ‘फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ ….

    विशेष प्रतिनिधी मुंबई: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती महाराष्ट्राच्या वाघाची .देवेंद्र फडणवीस यांची..फडणवीस एक्स्प्रेस सुसाट निघाली आहे . देवेंद्र फडणवीस हे एका पाठोपाठ एक असे पेन […]

    Read more

    DEVENDRA FADANVIS : मेरा प्रॉब्लेम क्या है मालूम… मेरे ससूर दाऊद कें राईट हँड थे !आता दुसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब …अर्शद खान – मुद्दशीर लांबे संवाद…

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात दुसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला. पोलिसांच्या बदल्यांचं रॅकेट आपण बघितलंत. महाकत्तलखाना आपण बघितलात. आता हा जो […]

    Read more

    GREAT INDIA: स्टीव्ह वॉने मित्राची शेवटची इच्छा केली पूर्ण ! हिंदू मान्यतेनुसार अस्थिचं वाराणसीत विसर्जन…

    ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ  वाराणसीत आले होते . दिवंगत मित्राला दिलेल्या वचनानुसार हिंदू रीतिरिवाजानुसार अस्थीचे विसर्जन करण्यासाठी ते आले होते.  विशेष प्रतिनिधी वाराणसी : ऑस्ट्रेलियाचा […]

    Read more

    NCP : अजान सुरु होताच अजित पवारांनी थांबवलं भाषण…

    विशेष प्रतिनिधी पुणे : जिल्ह्यातील पुण्यातील वडगावशेरीमध्ये एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज उपस्थित होते. या कार्यक्रमात अजित पवार बोलत असताना जवळच्या मशिदीत अजान सुरु झाली. […]

    Read more

    THE KASHMIR FILES : गोव्यात ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे जास्तीत जास्त शो दाखवणार: प्रमोद सावंत

     प्रतिनिधी पणजी : विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. 90 च्या दशकात काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि हिंदूंच्या हत्याकांडाची आणि […]

    Read more

    HSC Exam BREAKING NEWS :महाराष्ट्रात शिक्षणाचा खेळ मांडला ! आधी भरती घोटाळे आता बारावीचा पेपर फुटला ; विद्यार्थ्यांच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर प्रश्नपत्रिका…

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात शिक्षण भरती परीक्षेचा घोटाळा आता आता बारावी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील […]

    Read more