इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा घ्या; बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही!
विशेष प्रतिनिधी मुंबई : इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन ‘कोरोना’विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई […]