काय आहे पंतप्रधानांनी डाऊनलोड करण्यास सांगितलेले आरोग्य सेतू अॅप
पंतप्रधानांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी व्हिडीओद्वारे संवाद साधताना आरोग्य सेतू नावाचे अॅप प्रत्येकाने डाऊनलोड करून घ्यावे असे आवाहन केले आहे. चीनी व्हायरसविरुध्दच्या लढाईसाठी महत्वाची भूमिका […]