फडणवीस सरकारने वाचवले होते सुमारे 25 हजार कोटी; म्हणून महाआघाडी सरकारला करता आली वीज दर कपात-चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने नुकत्याच वीजदरात कपात करण्याच्या निर्णयाचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वागत केले आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या […]