मुंबई भाजपा पोहोचणार 10 लाख गरजूंपर्यंत; अन्न,औषध वितरणाला सर्वोच्च प्राधान्य द्या : देवेंद्र फडणवीस
विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू असताना एकट्या मुंबई महानगरातील 10 लाख गरजूंपर्यंत पोहोचण्याचा निर्धार आज मुंबई भाजपाने केला. ही […]