योगी आदित्यनाथांचा महाराष्ट्राला आणखी एक धडा; साडेसात हजार विद्यार्थी कोटाहून उत्तर प्रदेशात नेणार
मराठवाड्यातील मोठ्या संख्येने ऊसतोडणी मजूर पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर पट्यात अडकले. त्यांना परत गावी पाठविण्यासाठी चर्चेचे गुर्हाळ घालणार्या महाराष्ट्राला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणखी […]