उद्योग सुरू होतानाच चिंता वाढली; नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले २१ जण कोरोना पॉझिटिव्ह
मालेगावसह नाशिक शहर आणि जिल्ह्यात दिवसभरात २१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. उद्यापासून उद्योगधंदे अंशत: सुरू होत आहेत. या दिलासादायक बातमीच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्येतील वाढ चिंताजनक आहे. […]