ज्योतिरादित्यांना घालवले, पोटनिवडणुकीत सपाटून मार खाल्ला, आता कमलनाथांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत
मध्य प्रदेशातील आपल्या कारभाराने ज्योतिरादित्य शिंदे यांना कॉंग्रेसमधून बाहेर पडण्यास भाग पाडले. त्यानंतर पोटनिवडणुकांत सपाटून मार खाल्ला. आता कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजकारणातून निवृत्तीचे […]