पाहा पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती, मुंबई आणि हैदराबादच्या गणपतीचे विसर्जन!!
विशेष प्रतिनिधी अनंत चतुर्दशी निमित्त देशभरात उत्साहात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरू झाल्या आहेत. जगभरात प्रख्यात असलेल्या पुण्याच्या मिरवणुकीतल्या पहिला मान ग्रामदैवत कसबा गणपती मंडळाला मिळतो. […]