• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    मास्क नाही ; शिवीगाळ आणि कर्तव्यावर असणार्या डॉक्टरांना धमकी; सत्तेचा गैरवापर करत शिवसेना नगरसेविकेची मुजोरी

    मुंबईत शिवसेना नगरसेविका संध्या दोशी डॉक्टरांवरच अरेरावी करत असल्याचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या बीएमसी एज्युकेशन कमिटीच्या अध्यक्षा आणि शिवसेनेच्या नगरसेविका […]

    Read more

    ‘ राज्याने गडकरींचा आदर्श घ्यावा’:भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी नाथाभाऊंचे आरोप फेटाळले

      रेमडेसीवीर इंजेक्शनचं राजकारण चांगलंच तापलं असतांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकनाथ खडसे यांनी कुत्र्या मांजरासारखं विरोधी पक्षांनं वागू नये. अशी टीका केली होती .तर त्यांना […]

    Read more

    ‘जिथे कमी तिथे आम्ही’ : ऑक्सिजनसाठी कॉर्पोरेट- सरकारी कंपन्यांचा पुढाकार, टाटा-रिलायन्ससह अनेक कंपन्या मैदानात

    Oxygen Supply : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशात प्रामुख्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी खासगी आणि सरकारी कंपन्यांनी आता सकारात्मक पुढाकार घेतला आहे. […]

    Read more

    चमत्कार होत नाहीत..३ जूनला कळलं आहेच..! गोविंद मुंडेच्या निधनाने पंकजा हळहळल्या ; फेसबुक पोस्ट व्हायरल

      चमत्कार होत नाहीत..३ जूनला कळलं आहेच..गोविंद मुंडेच्या निधनाने पंकजा हळहळल्या आहेत..त्यांनी अतिशय भावनीक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी गोपीनाथ मुंडे गेले त्या तारखेचा देखील […]

    Read more

    जिंकलास !! ‘शुर’ मयुर शेळके …’दानशूर’ मयुर शेळके

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एक मुलगा आपल्या आईसोबत प्लॅटफॉर्मवर चालत होता. पण चालत असताना त्या लहानग्याचा तोल गेला आणि तो मुलगा ट्रॅकवर पडला. त्या मुलाची […]

    Read more

    कोरोना संकटात भारताचे हवाई दल आले धावून, एअरलिफ्ट करून ऑक्सिजन- औषधांचा देशभरात पुरवठा सुरू

    Indian Air Force : देशात कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेने अक्षरश: कहर केला आहे. रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने मेडिकल ऑक्सिजन व अनेक औषधांचा तुटवडा ठिकठिकाणी जाणवत […]

    Read more

    Corona Updates In India : कोरोनाच्या बाबतीत जगभरातील रेकॉर्ड मोडले, एका दिवसात भारतात 3.15 लाख नवे रुग्ण, अमेरिकेलाही टाकले मागे

    Corona Updates In India : देशात कोरोना महामारीने पुन्हा एकदा भयंकर रूप धारण केले आहे. या दुसऱ्या लाटेत संसर्गाच्या बाबतीत भारतातील रुग्णसंख्येने जागतिक विक्रम मोडले […]

    Read more

    ‘बावीस गेले, अजून किती?’ नाशिक दुर्घटनेवर डॉ. अमोल अन्नदातेंची अंतर्मुख करायला लावणारी कविता

    Dr Amol Annadate Poem : नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. तब्बल अर्धा तास रुग्णांसाठीचा ऑक्सिजन पुरवठा बंद होता. या […]

    Read more

    Maharashtra Lockdown Rules : राज्यात आज रात्री ८ वाजेपासून कडक लॉकडाऊन; काय सुरू, काय बंद… वाचा संपूर्ण नियम!

    Maharashtra Lockdown Rules : महाराष्ट्रात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना महामारीचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून आला आहे. दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना महामारीला […]

    Read more

    मानवतेची अनोखी सेवा, केवळ एक रुपया प्रति सिलेंडर दराने पुरविला ऑक्सिजन

    कोरोनाच्या काळात सर्वत्र काळाबाजार करून पैसे कमाविण्यासाठी मढ्याच्या टाळूवरचे लोणी खायलाही कमी केले जात नसताना उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील एक कंपनीने मानवतेच्या सेवेचे अनोखे उदाहरण […]

    Read more

    ऑक्सिजनच्या तुटवड्यावर टाटा उद्योगसमुहाचा मदतीचा हात, पंतप्रधानांनी केले दयाळूपणाचे कौतुक

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढत असल्यानं रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी […]

    Read more

    Maharashtra Lockdown:आणखी कडक निर्बंध;नियमावली जारी;22 एप्रिलपासून लागू;वाचा काय आहेत नियम ?

    महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. याविषयी आदेश जारी करण्यात आले असून, 22 एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू […]

    Read more

    GTB Hospital Delhi : जीवन मृत्यूमध्ये केवळ अर्धा तास ….आणि चमत्कार घडला ; अरविंद केजरीवालांचे एक ट्विट अन् केंद्र सरकारच्या तत्परतेने शेवटच्या क्षणी वाचले 500 जीव…

    दिल्लीतील जीटीबी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी 500 गंभीर रूग्णांचा मृत्यू झाला असता पण ऑक्सिजन टँकर वेळेवर आल्याने सर्व रुग्णांचे प्राण वाचले आहेत. ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल दिल्लीचे आरोग्यमंत्री […]

    Read more

    Nashik Oxygen Leak:कोंबडी सारखी फडफड करुन मम्मी मेली ‘त्या’ मुलीचा आक्रोश अन् रिपोर्टरलाही अश्रू अनावर …

    विशेष प्रतिनिधी नाशिक: नाशिकमध्ये घडलेली आजची घटना म्हणजे साक्षात मृत्यचा तांडव!डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानं ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला. या दुर्घटनेत 22 जणांनी जीव […]

    Read more

    महावीर जयंती, हनुमान जयंतीच्या मिरवणुका, प्रभात फेऱ्यांना बंदी ; पुणे आयुक्‍तांच्या सूचना

    वृत्तसंस्था पुणे : रामनवमीसह महावीर जयंती तसेच हनुमान जयंतीला शहरात मिरवणूक काढण्यास तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. आयुक्‍त विक्रम कुमार यांनी […]

    Read more

    Nashik Oxygen Leak : बेपर्वाई झाली असेल तर कडक शासन करण्याची राज ठाकरे यांची मागणी ; गेल्या २ महिन्यांतील आठवी दुर्दैवी घटना

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नाशिक येथील मनपा रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत २२ निष्पाप रुग्णांचे जीव गेले. नाशिकच्या या दुर्घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. […]

    Read more

    WATCH : काळजी घ्या, बेड अडवू नका! डॉक्टरांनाही अनावर होतायत भावना

    सोशल मीडियावर सध्या डॉक्टर तृप्ती यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे… या व्हिडिओत तृप्ती (Doctor Trupti Gilada ) या अत्यंत भावनिक झाल्याअसून त्यांना अश्रू अनावर […]

    Read more

    महाराष्ट्रासह अनेक राज्यांना रिलायन्सच्या मुकेश अंबानींकडून प्राणवायू, दररोज ७०० टन ऑक्सिजनचा पुरवठा

    ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मेटाकुटीस आलेल्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांना रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याकडून प्राणवायू मिळाला आहे. आपल्या जामनगर रिफायनरीमध्ये दररोज 700 टनांहून अधिक मेडिकल-ग्रेड […]

    Read more

    तब्बल ४४ लाख कोरोना लसी गेल्या वाया, राजस्थानने वाया घालविले सर्वाधिक डोस

    भारतात करोना लसीची कमतरता जाणवत असताना ११ एप्रिलपर्यंत देशात वापरासाठी उपलब्ध झालेल्या एकूण लसीपैंकी २३ टक्के लसीचा अपव्यय झाला आहे. तब्बल ४४ लाख कोरोना प्रतिबंधक […]

    Read more

    PM Narendra Modi : प्रभू श्रीरामांसारखं मर्यादा पाळू ; पवित्र रमजानचं धैर्य आणि अनुशासनाचा अवलंब करू; अन् देशाला लॉकडाऊनपासून वाचवू

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi live) यांनी देशाला संबोधित केलं. देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे. त्यासाठी  सर्वांनी नियम पाळायला हवेत. लॉकडाऊन […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 8.45 वाजता देशाला संबोधन

      विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला रात्री 8.45 वा. संबोधित करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत.PM […]

    Read more

    अदर पूनावाला यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे.यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोदी सरकार धडाधड निर्णय घेत आहे.मोदींनी कालच लशीचे उत्पादन वाढवण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला […]

    Read more

    Maharashtra SSC exam cancelled : अखेर दहावीची परीक्षा रद्द ; बारावीची परीक्षा होणारच !

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने सीबीएससी बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर राज्यातील बोर्डाच्या परीक्षांचे […]

    Read more

    Maharashtra lockdown Update : महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन;नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती;राजेश टोपे म्हणाले लॉकडाऊन हा राष्ट्रवादीचा आग्रह

    उद्या रात्री 8 वाजल्या पासून महाराष्ट्रात लागणार संपूर्ण लॉकडाऊन. विशेष प्रतिनिधी मुंबईः राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागणार आहे.राज्य मंत्रिमंडळाची बैठक आताच संपली. या बैठकीनंतर […]

    Read more

    खेड्यामध्ये ऑक्सिजन प्लांट टाकणाऱ्याला अनेकांनी काढलं होत वेड्यात ; आज तोच वाचवतोय हजारो रुग्णांचे प्राण

    वृत्तसंस्था अहमदनगर : खेड्यामध्ये साडे पाच कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट टाकणाऱ्याला लोकांनी दोन वर्षांपूर्वी वेड्यात काढले होते. पण, आज तोच माणूस ऑक्सिजन पुरवठा […]

    Read more