• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    कोविडमधून बरे झाला असाल तरी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घ्या; एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरियांचा सल्ला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – तुम्हाला कोविड होऊन तुम्ही त्या संक्रमणातून बरे झाला असलात, तरी कोविड प्रतिबंधक लसीचे तुम्ही दोन्ही डोस घ्या, असा महत्त्वाचा वैद्यकीय सल्ला […]

    Read more

    बंगाल निकालानंतर २४ तासांत हिंसाचारात ५ भाजप कार्यकर्त्यांचा बळी, राज्यपालांनी डीजीपींना बोलावले

    5 BJP workers killed in violence : तृणमूल कॉंग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालमध्ये सत्ता परत आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला आहे. […]

    Read more

    केंद्र सरकारचे सीरमला सर्वोत्परी सहकार्य ; आदर पूनावाला यांचे स्पष्टीकरण

    लस उत्पादन ही विशेष प्रक्रिया आहे. त्यामुळे एका रात्रीतून उत्पादन वाढवणं शक्य नाही, असं आदर पूनावाला म्हणाले. जगभरातली सगळ्यात मोठी लस बनवणारी कंपनी म्हणून ओळख […]

    Read more

    अभाविपची महाराष्ट्रात रक्तदान शिबीरे; १४६० रक्तदात्यांनी केले रक्तदान

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच रक्ताचा तुटवडाही  वाढू लागला आहे. ही तूट भरून काढण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब […]

    Read more

    मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय सन्मान ! ‘पगल्या’ ला तुर्की-ओन्कोमध्ये पुरस्कार

    आत्तापर्यंत जगभरातल्या विविध चित्रपट महोत्सवांमध्ये 47हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोद सॅम पीटर यांनी केले आहे. लहान मुलांच्या भावविश्वात पाळीव प्राण्यांचे असणारे […]

    Read more

    दिलासा : ऑक्सिजन बेडसाठी केंद्राचा मोठा निर्णय ; ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या औद्योगिक कंपन्यांच्या परिसरातच तात्पुरती कोविड रुग्णालये उभारणार

    १४ उद्योग ज्या ठिकाणी नायट्रोजन संयंत्रांचे ऑक्सिजन संयंत्रांमध्ये रुपांतरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय उद्योग संघांच्या मदतीने ३७ नायट्रोजन संयंत्रांची ऑक्सिजन उत्पादनाची निश्चिती करण्यात आली […]

    Read more

    नाना पटोले म्हणाले, ‘अदर पुनावालांनी धमक्या देणाऱ्या नेत्यांची नावे जाहीर करावीत, काँग्रेस त्यांना सुरक्षा देईल!’

    Nana Patole :  देशात कोरोना महामारीचा कहर कायम आहे. यादरम्यान लसीकरणही सुरू आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे सीईओ आदर्श पूनावाला आपल्या कुटुंबासमवेत […]

    Read more

    India Corona Case Updates : देशात २४ तासांत ३,६८,००० नवीन रुग्णांची नोंद, ३४१७ मृत्यू; सक्रिय रुग्णसंख्या ३४ लाखांच्याही पुढे

    India Corona Case Updates : भारतातील कोरोना संक्रमणाची दुसरी लाट जीवघेणी बनत चालली आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 […]

    Read more

    ममतांना मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान, ५९ मुस्लिमबहुल मतदारसंघांपैकी ५८ मध्ये तृणमूलचा विजय

    Bengal Election Results : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. परंतु अवघ्या देशाचे लक्ष होते ते बंगालच्या निकालाकडे. येथे तृणमूल विरुद्ध […]

    Read more

    India Fights Back : अमेरिकेतून १,२५००० रेमडेसिव्हिर कुप्या विमानाने भारतात दाखल, जर्मनीतूनही ४ ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकरची मदत

    India Fights Back : देश कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबरोबरच ऑक्सिजन तसेच इतर वैद्यकीय सामग्रीच्या कमतरतेमुळे हे संकट आणखी गहिरे […]

    Read more

    देशात १५ दिवसांचे कडक लॉकडाऊन?, कोविड टास्क फोर्सच्या मागणीवर केंद्र सरकार आज निर्णय घेण्याची शक्यता

    Strict Lockdown In India : मागच्या 24 तासांत देशात साडेतीन लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी इतर कोणत्याही देशातील एका दिवसात आढळलेल्या रुग्णसंख्येपेक्षा […]

    Read more

    नंदीग्राममध्ये पराभूत होऊनही ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री होण्यात काहीच अडचण नाही, जाणून घ्या, काय म्हणतो कायदा!

    CM Of West Bengal : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक निकालात तृणमूल कॉंग्रेसने मोठा विजय मिळविला आहे. मात्र, खुद्द ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झाल्या आहेत. […]

    Read more

    राज्यात एक लाख घरेलू कामगारांच्या खात्यात जमा होणार दीड हजार रुपये, कोरोनामुळे सरकारची मदत

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी असलेल्या एकूण एक लाख पाच हजार ५०० घरेलू कामगारांना प्रत्येकी दीड हजारांप्रमाणे एकूण १५ कोटी […]

    Read more

    ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनंतर काँग्रेसने पराभव केला मान्य, राहुल गांधी म्हणाले- आम्ही लढतच राहू!

    Assembly Election Results : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चार राज्ये आणि एक केंद्र शासित प्रदेश पुडुचेरी येथे झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांचे आभार मानले. राहुल गांधी […]

    Read more

    Belgaum Bypoll Result Live: बेळगावात पुन्हा कमळ फुललं ; भाजपच्या मंगला अंगडी यांचा विजय ;काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा ५२४० मतांनी पराभव

    खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी १७ एप्रिलला मतदान झाले होते. १८ लाख १३ हजार ५६७ पैकी १० लाख ८ हजार ६०१ […]

    Read more

    Nandigram Assembly Elections Result : नंदिग्रामच्या निकालात मोठा ट्विस्ट, जाणून घ्या पराभूत झालेल्या सुवेंदूंनी कशी दिली ममता बॅनर्जींना मात!

    Nandigram Assembly Elections Result : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात बहुमताचे दान पडले आहे. परंतु, त्यांना स्वत:च्या मतदारसंघात पराभवाची चव चाखावी […]

    Read more

    भयंकर : बंगाल निकालांबरोबरच हिंसाचारालाही सुरुवात, आरामबागमधील भाजप कार्यालय पेटवल्याचा तृणमूलवर आरोप

    Bengal Assembly Elections Results : बंगालमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेस येथे तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. अद्याप निकाल पूर्णपणे स्पष्ट […]

    Read more

    Kerala Assembly Election Results : पल्लकडमधून मेट्रोमॅन भाजप उमेदवार ई. श्रीधरन यांचा काँग्रेसच्या शफी परमबिलकडून पराभव

    Kerala Assembly Election Results : केरळमधील पलक्कड मतदारसंघात भाजपचे ई. श्रीधरन यांचा पराभव झाला आहे. मेट्रो प्रकल्पांतील त्यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे श्रीधरन यांना मेट्रो मॅन म्हणून […]

    Read more

    Bengal Result : ममतांच्या बंगाल विजयाचा राष्ट्रीय राजकारणावर परिणाम काय?, वाचा सविस्तर…

    Bengal Result : देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात निवडणुका घेण्यात आल्या. परंतु सर्वांचे लक्ष बंगालवर राहिले. वास्तविक येथे थेट स्पर्धा तृणमूल व भाजपमध्ये […]

    Read more

    Bengal Election Result Live : नंदिग्राममध्ये दिग्गज ममतांनाही फुटला होता घाम, अवघ्या १२०० मतांनी झाला सुवेंदू अधिकारींचा पराभव

    Bengal Election Result Live : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालात अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या नंदिग्राम मतदारसंघाचा निकाल लागला आहे. येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या […]

    Read more

    अजून एक काश्मिर तयार होतोय…! बांग्लादेशी आणि रोहिंग्या हीच ममतांची सर्वात मोठी ताकद;कंगनाचा हल्लाबोल

    ”ममता बॅनर्जी बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांमुळे जिंकल्या असल्याचं कंगनाने म्हटलं आहे. Kangana Ranaut angry after West Bengal result विशेष प्रतिनिधी मुंबई:  देशात पाच राज्यांमध्ये निवडणुका […]

    Read more

    Pandharpur assembly elections 2021 results analysis : विठ्ठलाच्या पायी कडाडली वीज; ठाकरे – पवारांच्या महाविकास आघाडीच्या “खंजीर प्रयोगाला” जनतेची चपराक

    विनायक ढेरे मुंबई – महाराष्ट्रात ठाकरे – पवारांनी जनमताचा कौल डावलून एकत्र येण्याचा जो खंजीर प्रयोग केला त्याला महाराष्ट्राच्या जनतेने संधी मिळताच पहिल्याच झटक्यात सणसणीत […]

    Read more

    Assam Assembly Elections 2021 : आसाममध्ये भाजपच्या दुसऱ्यांदा विजयाची १० कारणे, वाचा सविस्तर…

    Assam Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालसारखीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आसामची विधानसभा निवडणूक ठरली आहे. ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांत भाजपची सत्ता आहे. आसाममध्ये सध्या भाजपच सत्तेवर […]

    Read more

    Assam Assembly Elections Results : आसाममध्ये ना प्रियांकांची जादू चालली, ना बघेलांचा करिष्मा; पुन्हा एकदा भाजप सरकार

    Assam Assembly Elections Results : आसाम विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा एकतर्फी विजय नोंदवताना दिसत आहे. आसाममध्ये भाजप युती पूर्ण बहुमताने सत्तेत परतत आहे. तर […]

    Read more

    Assembly Election Results Live : आसाम आणि केरळात सत्ताधाऱ्यांचे पुनरागमन जवळपास निश्चित, आसामात भाजप ८० जागांवर, तर केरळात एलडीएफ ९१ जागांवर आघाडीवर

    Assembly Election Results Live :  कोरोनाच्या विक्रमी रुग्णसंख्येदरम्यान झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जाहीर होत आहेत. यात प्राथमिक कलांनुसार आसाममध्ये भाजप युतीला बहुमत […]

    Read more