• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांनी 22 वर्षीय तरुणाला केली अटक

    PM Modi threat call : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची […]

    Read more

    पंजाबात व्हॅक्सिन घोटाळा!, कोव्हॅक्सिन 400 रुपयांना घेऊन खासगी रुग्णालयांना 1060 रुपयांना विक्री केल्याचा आरोप

    Vaccine scam in Punjab :  कोरोना महामारीला रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. केंद्र सरकारने लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत सर्व राज्यांना मोफत लसीचा पुरवठा केला. यानंतरही […]

    Read more

    LOCKDOWN EFFECT:दंगल करणारे हात शेतात राबतात ! उदरनिर्वाहासाठी सांगलीची पैलवान संजना करतेय रोजंदारीवर काम

    तालीम बंद असल्यामुळे सराव सुटला, उदरनिर्वाहासाठी शेतात काम करतेय संजना .LOCKDOWN EFFECT: Dangal hands work in the fields! Due to the lockdown, Sangli’s wrestler Sanjana […]

    Read more

    EXCLUSIVE ASHOK SARAF @74 : रंगमंचावर आलो नाही तर रांगायलाच लागलो…आणि बरचं काही …मामा अशोक सराफ यांच्याशी दिलखुलास गप्पा!

    HAPPY BIRTHDAY MAMA  माधवी अग्रवाल औरंगाबाद: व्याख्या वुख्खी वुख्खू …काय गोंधळलात का?हे तर ट्रेड मार्क आहे …धनंजय माने इथंच राहतात का? यासारखं ….हा माझा बायको […]

    Read more

    केरळ सरकारचे 20 हजार कोटींचे कोविड पॅकेज, आरोग्य सेवा – लसीकरणावर लक्ष केंद्रित, कोणताही नवीन कर नाही

    Kerala govt : कोरोना महामारीच्या काळात केरळ सरकारने शुक्रवारी 20 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. आर्थिक पॅकेज व्यतिरिक्त त्यांनी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांच्या लसीकरणासाठी […]

    Read more

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये उद्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चाकडून एल्गार, विनायक मेटेंची माहिती

    Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्यानंतर मराठा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. राज्य सरकारने वेळकाढूपणा केल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही, असा […]

    Read more

    निर्बंधांसह का असेना यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे, भाजपची आध्यात्मिक आघाडी आक्रमक

    Pandarpur Vari : वारकऱ्यांना सर्वात जास्त प्रतीक्षा असते ती आषाढी वारीची. विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकरी दरवर्षी पंढपुराकडे जात असतात. परंतु कोरोना महामारीमुळे गतवर्षी वारीच होऊ […]

    Read more

    ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री अन् अनेक सुपर मुख्यमंत्री, अनलॉकच्या गोंधळावरून देवेंद्र फडणवीसांची टीका

    Devendra Fadnavis Slams Thackeray Government : राज्यातील अनलॉकवरून महाविकास आघाडी सरकारच्या संभ्रमावस्थेमुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारमध्ये […]

    Read more

    रिलायन्सचा कोरोनावरील औषधासाठी प्रस्ताव, सरकारकडून Niclosamide औषधाच्या फेज २ क्लिनिकल ट्रायलला यापूर्वीच मंजुरी

    Niclosamide : कोरोना महामारीच्या भीषण संकटात रिलायन्स इंडस्ट्रीजही सातत्याने कौतुकास्पद प्रयत्न करत आहे. आता कोरोनाला रोखण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजही औषध तयार करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिसर्च […]

    Read more

    LIC IPO : या महिन्यात एलआयसीच्या आयपीओवर निर्णयाची शक्यता, लिस्टिंगसोबतच रिलायन्सला मागे टाकणार कंपनी

    LIC IPO :  भारतीय जीवन बीमा निगमच्या आयपीओच्या घोषणेनंतर सर्वांनाच याची उत्कंठा लागली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार या आयपीओसंदर्भात या महिन्यात इन्व्हेस्टमेंट बँकांकडून प्रस्ताव मागू […]

    Read more

    इस्रायलमध्ये महागठबंधन ! नेतन्याहू युगाचा अंत ; ६ खासदार असलेले नवे पंतप्रधान ‘नेफ्टाली बेनेट’ !

    इस्रायलमध्ये सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची इस्रायलवरील सत्ता संपुष्टात आनली आहे . आता इस्रायलचे नवे पंतप्रधान 6 खासदार असलेले नेफ्टाली बेनेट हे […]

    Read more

    चेन्नईतल्या गावात लसीकरण वाढवण्यासाठी मोफत बिर्यानी अन् बक्षिसांची लयलूट, गावकऱ्यांत लागली चढाओढ

    Kovalam Village In Chennai : कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये सर्व वर्गातील लोकांच्या सक्रिय सहभागासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्यांचा अवलंब केला जात आहे. चेन्नईतील मच्छीमारांच्या गावात लोकांना लसीकरणाला […]

    Read more

    CBSE च्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींनी दिला सुखद धक्का, ऑनलाइन मीटिंगमध्ये अचानक एंट्री करून विद्यार्थ्यांशी हितगुज

    CBSE : शिक्षण मंत्रालयाने गुरुवारी सीबीएसई विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली. बैठकीत परीक्षा रद्द होण्यावर चर्चा सुरू झाली तेव्हा अचानक अचानक पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    आला रे मान्सून आला : केरळात कोसळधार, या वर्षी 101% होणार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

    IMD Announced monsoon in india : केरळमध्ये गुरुवारी मान्सूनने जोरदार धडक दिली आहे. सर्व परिमाणांची पूर्तता झाल्यामुळे हवामान खात्याने केरळमध्ये मान्सूनचे आगमन जाहीर केले आहे. […]

    Read more

    Make in India ला बुस्टर डोस : ६ पाणबुड्या बांधणीसाठी लवकरच भारतीय नौदलाचे ५०००० कोटींचे टेंडर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोना काळात देशाच्या संरक्षण व्यवस्थेत शैथिल्य यायला नको, तसेच Make in India संकल्पनेलाही प्रोत्साहन मिळाले पाहिजे, या हेतूने भारतीय नौदलाने महत्त्वाचे […]

    Read more

    काँग्रेस मंत्र्यांच्या चमकोगिरीने सरकार पुन्हा पडले तोंडावर, वडेट्टवारांनी लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत घातला गोंधळ, मुख्यमंत्री कार्यालयाने बदलला निर्णय

    काँग्रेस मंत्र्यांच्या चमकोगिरीमुळे सरकार पुन्हा तोंडावर पडले आहे. लॉकडाऊन उठविण्याबाबतच्या निर्णयावरून महाविकास आघाडीतील तिघाडी पुन्हा समोर आली आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री वडेट्टीवार यांनी गोंधळ घालत […]

    Read more

    CoronaVirus Test : केवळ गुळण्या करून ओळखा तुम्ही पॉझिटिव्ह की, निगेटिव्ह आहात ; ICMR कडून नव्या पद्धतीला मंजुरी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना चाचणीची एक नवी पद्धत शोधून काढली आहे. नव्या ‘सलाईन गार्गल आरटी-पीसीआर’ पद्धतीला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) परवानगीही दिली. विशेष […]

    Read more

    CONFUSION ! वडेट्टीवारांची अनलॉकची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून ‘लॉक’! सरकारमधील सावळागोंधळ पुन्हा उघड

    राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन.CONFUSION! Vadettivar’s unlock announcement ‘locked’ by CM! Confusion re-emerges in government   मुंबई : राज्यातील कोरोनाचा […]

    Read more

    GOPINATH MUNDE : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारणार्थ डाक पाकिटाचे अनावरण !

    सत्तेसोबत संघर्ष करणं हा गोपीनाथ मुंडेंचा स्थायीभाव ! ते नेहमी सांगायचे की सत्तेसोबत कधी समझोता केलात तर कधीही नेता बनू शकत नाही. सत्तेसोबत संघर्ष केलात […]

    Read more

    BREAKING NEWS : UNLOCKED ? राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय ; औरंगाबाद सह १७ जिल्हे पूर्णपणे अनलॉक ?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील अनलॉक  विषयी माहिती दिली. महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार […]

    Read more

    टायगर श्रॉफ, दिशा पटनीला महागात पडली समुद्रकिनाऱ्याची सैर, कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    कोरोना नियमावलीचे उल्लंघन करून समुद्रावर फिरायला जाणे अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटनी यांना चांगलेच महागात पडले आहे. पोलीसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. […]

    Read more

    मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे टीकाकार हे चीनचाच नॅरेटिव्ह चालवत आहेत; भारतीय राजदूतांच्या फोरमची परखड टीका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका करणारे राजकीय विश्लेषक आणि परराष्ट्र सेवेतील माजी वरिष्ठ अधिकारी हे चीनला पाहिजे असणारे […]

    Read more

    राज्यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी ५ लाखांची एफडी, मासिक आर्थिक मदतही मिळणार

    children orphaned Due to Covid 19 : कोरोनामुळे ज्यांच्या पालकांपैकी किमान एकाचा मृत्यू झाला आहे अशा अनाथ मुलांच्या नावे पाच लाख रुपयांची एफडी करण्याचा निर्णय […]

    Read more

    पुण्यातील तरुणाई हनी ट्रॅपच्या जाळ्यात; न्यूड व्हिडिओ फेसबुक फ्रेंड्सना पाठविण्याची धमकी, २ गुन्हे, १५० तक्रारी

    Pune youth caught in honey trap : कोरोना लॉकडाऊनच्या काळात पुण्यातील तरुणाईला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवल्याचे प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांत दोन गुन्हे […]

    Read more

    देशात लवकरच आठ नवीन उड्डाण प्रशिक्षण अकादमी सुरू होणार, जळगाव जिल्ह्याचाही समावेश

    flying Training Academies : भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) मुक्त हवाई उड्डाण प्रशिक्षण धोरणाअंतर्गत भारतात 8 नव्या हवाई उड्डाण प्रशिक्षण अकादमी सुरू होणार आहेत. या नव्या […]

    Read more