• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    द फोकस एक्सप्लेनर : उद्धव ठाकरेंचे राजकारण मातोश्रीपुरते मर्यादित? निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे राजकीय परिणाम

    शिवसेनेच्या 8 महिन्यांच्या वादानंतर उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार उद्धव ठाकरे यापुढे शिवसेना पक्षप्रमुख राहणार नाहीत. आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि पक्षाची […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : जॉर्ज बुश यांना हटवण्यासाठी खर्च केले कोट्यवधी डॉलर्स, आता पंतप्रधान मोदींवर निशाणा, कोण आहेत जॉर्ज सोरोस?

    अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याबाबत भारतात राजकारण सुरू झाले आहे. सोरोस यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्न उपस्थित केले आहेत.The Focus […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : निवडणूक आयोगाने कोणत्या आधारावर शिवसेना शिंदेंच्या ताब्यात दिली, आता उद्धव ठाकरेंकडे कोणता पर्याय? वाचा सविस्तर

    महाराष्ट्रात शिवसेनेच्या नाव आणि चिन्हावरून सुरू असलेला वाद आता संपला आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाकडे सुपूर्द केले आहे. एकनाथ शिंदे […]

    Read more

    निवडणूक आयोगाचा निकाल : दोन आव्हाने; एक उद्धव ठाकरेंपुढे!!, दुसरे घराणेशाहीच्या प्रादेशिक पक्षांपुढे!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची??, या बाबतचा निकाल निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिल्यामुळे नजीकच्या काळात दोन राजकीय आव्हाने निर्माण […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : चिनी सीमेवर भारताला गावे का वसवायची आहेत? काय आहे ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’? वाचा सविस्तर

    गत काही वर्षांत भारत आणि चीनमधील संबंध अत्यंत बिकट अवस्थेतून जात आहेत. अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चिनी सैन्याने केलेल्या कारवाईमुळे भारतासोबतचे संबंध आणखी बिघडले आहेत. दोन्ही […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : BBCच्या कार्यालयांवर का झाला इन्कम टॅक्सचा सर्व्हे? सर्व्हे आणि छापे यात काय फरक आहे? वाचा सविस्तर

    BBCने पंतप्रधानांवर बनवलेल्या डॉक्युमेंट्रीचा वाद अजून थांबला नव्हता तोच आता ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयावर प्राप्तिकर विभागाच्या सर्वेक्षणाची बातमी आली आहे. दुसऱ्या दिवशीही […]

    Read more

    जयंत पाटलांच्या मतदारसंघात भावी मुख्यमंत्र्यांची पोस्टर्स!!; दोघात तिसरा की राष्ट्रवादीचा डार्क हॉर्स??

    विशेष प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातल्या निवडणुकीत स्थापनेपासून महाराष्ट्रात स्वबळावर बहुमत मिळवणे तर दूरच, पण एकदाही 100 हा आकडा गाठला नसताना त्या पक्षात मुख्यमंत्री पदाची स्पर्धा […]

    Read more

    एक अकेला नरेंद्र ते अकेला देवेंद्र!!; नेहरू – गांधी आणि पवारांच्या घराणेशाहीला कायमचा सुरुंग!!

    विशेष प्रतिनिधी तीनच दिवसांपूर्वी तिकडे लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी गरजले, देश देख रहा है एक अकेला नरेंद्र कितनों को भारी पड रहा है!! विरोधीयों को […]

    Read more

    बीबीसीचा काँग्रेसला आत्ता पुळका; पण इंदिराजींनी लादली होती एकदा नव्हे, दोनदा बंदी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : परकीय माध्यम संस्था ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतल्या कार्यालयांचे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सर्वेक्षण केल्यानंतर काँग्रेस सह सर्व […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : किती पॉवरफुल असतात राज्यपाल? पंतप्रधानांपेक्षाही जास्त असतो पगार, अटकही होऊ शकत नाही!

    केंद्र सरकारने गत रविवारी मोठे फेरबदल करत 12 राज्यांचे राज्यपाल आणि एका केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल बदलले आहेत. राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : राहुल गांधींना का बजावण्यात आली नोटीस? संसदेतील विशेषाधिकाराचा भंग म्हणजे काय? वाचा सविस्तर

    भाजप खासदार निशिकांत दुबे आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या तक्रारीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विशेषाधिकार भंग प्रकरणी लोकसभा सचिवालयाने नोटीस पाठवली आहे. […]

    Read more

    भाजपचे 200 जागांचे लक्ष्य, पण बाकीचे कोणीच का घेत नाहीत तेवढे कष्ट??

    विशेष प्रतिनिधी भाजपची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये झाली आणि त्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गट या दोघांच्या युतीतून महाराष्ट्र विधानसभेत 200 जागा निवडून आणण्याचे […]

    Read more

    झोमॅटोने 225 शहरांतून गुंडाळला आपला व्यवसाय : कंपनीचा तोटा 5 पटींनी वाढला, अहवालात खुलासा

      प्रतिनिधी मुंबई : देशात ऑनलाइन फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या Zomato या कंपनीशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या महिन्यात झोमॅटो जवळपास 225 छोट्या […]

    Read more

    हॉटेल, रेस्टॉरंट्सच्या मेन्यूतून खवैय्यांना मिळणार मिलेट्सचे चमचमीत पदार्थ!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : तीच ती ग्रेव्ही आणि त्याच ग्रेव्हीत बनवलेल्या डिशेस पासून हॉटेल रेस्टॉरंट मधल्या खवैय्यांची सुटका होण्याची शक्यता आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्सच्या मेन्यूतून मिलेट्सचे […]

    Read more

    तुर्कीचा भारतविरोध विसरून भारताची तुर्कीला मदत; तुर्की महिलेची भारतीय सैन्याच्या महिला अधिकाऱ्याला मिठी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आलेल्या भीषण भूकंपांमध्ये जीव गमावणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. ताज्या आकडेवारीनुसार मृतांच्या आकड्याने १९००० चा टप्पा ओलांडला आहे. […]

    Read more

    श्री केदारनाथचे स्थापत्यशास्त्र : कधीही न उलगडलेले कोडे !

    भारतीय स्थापत्यशास्त्राचा एक अत्यंत दर्जेदार नमुना म्हणजे केदारनाथ… हजारो वर्षांपूर्वी देखील भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचे ज्ञान – विज्ञान किती प्रचंड विस्तारले होते, याचा ज्वलंत नमुना […]

    Read more

    बांगलादेशात 14 हिंदू मंदिरे पाडली, मूर्तींची नासधूस; हिंदू समाज संतप्त

    वृत्तसंस्था ढाका : बांगलादेशमध्ये ठाकूरगावातील बालियाडांगीमध्ये अज्ञात समाजकंटकांनी हिंदू मंदिरांवर हल्ला केला आहे. 14 मंदिरांवर हा हल्ला केला असून, मंदिरातील सर्व मूर्तींची तोडफोड करण्यात आली […]

    Read more

    सत्यजित तांबेंची अपक्ष उमेदवारी ही काँग्रेस आणि महाविकास आघाडीत आधी ठिणगी, विजयानंतर वणवा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सत्यजित तांबे यांची काँग्रेसकडून उमेदवारी मागून नंतर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणे ही काँग्रेस अंतर्गत आणि महाविकास आघाडीत आधी ठिणगी होती. पण […]

    Read more

    World cancer day : खचून जाऊ नका; कर्करोगावरील उपचारांसाठी मिळवा अशी आर्थिक मदत!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सर्वसामान्य कुटुंबातील किंवा गरीब कुटुंबातील कुणालाही कर्करोग झाला की, आधी संबंधित रुग्ण आणि त्याच्यासोबत संपूर्ण कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडते. महागडा औषधोपचार […]

    Read more

    अदानी समूह काही बुडणार नाही; भारतीय संपत्ती निर्मात्यांची खिल्ली उडवणे बंद करा!!

    जगभरात, लोक आपापल्या देशातल्या संपत्ती निर्मात्यांना पाठिंबा देतात. त्यांचा योग्य आदर करतात. परंतु भारतात असे लोक आहेत, जे शंका निर्माण करतात. भीती आणि वाद निर्माण […]

    Read more

    88 प्रश्न, 413 पानी उत्तर; तरीही हिंडेनबर्ग – अदानी संघर्षाचे गौडबंगाल कायम!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातल्या प्रख्यात अदानी ग्रुप वर माल प्रॅक्टिसेसचा आरोप करणारे 88 प्रश्न हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीने उपस्थित केले खरे, पण या प्रश्नांचे अदानी […]

    Read more

    भारतीय पोस्ट विभागात नोकरीची संधी; 40889 पदांसाठी भरती; लवकर करा अर्ज

    प्रतिनिधी मुंबई : भारतीय टपाल विभागात १० वी उत्तीर्णांना काम करण्याची सुवर्णसंधी आहे. देशभरात शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर/डाक सेवक पदांच्या एकूण ४० […]

    Read more

    ठाकरे – आंबेडकर युती; की महाविकास आघाडीची फाटाफुटी?; मला माहिती नाही, पवारांचे कानावर हात

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर ठाकरे आंबेडकर युती होणार आहे उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर या दोन नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद […]

    Read more

    अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपला महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची दुहाई, पण कसबा – चिंचवडात लढाईची राष्ट्रवादीची तयारी

    प्रतिनिधी मुंबई : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची दुहाई दिली होती. पण आता स्वतः मात्र पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा […]

    Read more

    निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अनुकूल निकाल दिला तर ते शिवसेनेचे लोकशाहीकरण!!

    विशेष प्रतिनिधी खरी शिवसेना कोणाची??, उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची?? या संदर्भातला निकाल निवडणूक आयोगाकडून येणे अपेक्षित असून त्यावर कदाचित सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय […]

    Read more